The Principal Leaked the 10th Class English Subject Paper in Bhandara | मुख्याध्याकानेच लीक केला दहावी इंग्रजी विषयाचा पेपर: भंडाऱ्यातील बारव्हा चिचाळ येथील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल – Nagpur News
लाखांदूर तालुक्यातील चिचाळ/बारव्हा येथील महात्मा फुले विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो व्हॉट्सअॅपवर प्रसारित करून संगनमताने गैरप्रकार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह . या प्रकरणी दिघोरी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविला. शनिवारी सकाळी 10.45 ते 11.30 वाजताच्या दरम्यान चिचाळ-बारव्हा येथील महात्मा फुले विद्यालय येथे दहावीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा सुरू … Read more