Silver idols stolen from Jain temple Nagpur Crime News | जैन मंदिरातून चांदीच्या मूर्तींची चोरी: नागपुरात मध्यरात्री दरवाजा तोडून पाच मूर्ती आणि सिंहासन लंपास; दानपेटीतून मोठ्या किमतीच्या नोटाच नेल्या – Nagpur News

नागपुरातील जुनी शुक्रवारी भागात असलेल्या शीतलनाथ राजस्थानी दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान चोरट्याने मंदिरातून दोन ते तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. . चोरट्याने जामदार हायस्कूलमधील बांधकामाची शिडी वापरून मंदिराच्या नागनदीकडील दरवाजा तोडला. त्याने चांदीच्या पाच मूर्ती, सिंहासन, छत्री आणि मंत्र कोरलेले भामंडल चोरले. मात्र अष्टधातू आणि … Read more

Trupti Desai Criticized Maharashtra Home Department | Pune Swargate Case | गृहराज्यमंत्री येथे कोणत्या तोंडाने आलेत?: आरोपीला घेऊन या, तो सरेंडर होण्याची वाट पाहता का? तृप्ती देसाई स्वारगेट प्रकरणी संतप्त – Pune News

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आलेल्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर तिखट टीका केली आहे. यावेळी त्यांनी त्यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न केला. प . तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या की, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केली जात नाही. पण लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात … Read more