Setu Suvidha Kendra in Sindhudurg district to be run by Gujarati company | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेतू सुविधा केंद्र गुजराती कंपनी चालवणार: पुढील तीन वर्षांचे आदेशही निघाले, जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती – Mumbai News

एकीकडे महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्याची तक्रार असतानाच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुक्यांसह सिंधुदुर्गमधील सेतू सुविधा केंद्र गुजराती कंपनी चालवणार असल्याचे समोर आले आहे. जिल्हा सेतू समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुकास्तरीय व एक जिल्हास्तरीय असे ९ सेतू सुविधा केंद्र (आपले सरकार सेवा केंद्र) जिल्हाधिकारी कार्यालय, आणि तालुका देवगड, … Read more

Three teams of the Cooperative Department conducted raids; License in the name of a deceased person was seized at one place | अमरावतीत अवैध सावकारीविरोधात कारवाई: सहकार विभागाच्या तीन पथकांनी टाकल्या धाडी; एका ठिकाणी मृत व्यक्तीच्या नावाचा परवाना जप्त – Amravati News

अमरावतीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई केली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत महाजनपुरा, गडगडेश्वर आणि आनंदनगर परिसरांचा समावेश होता. . जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याकडे मृत व्यक्तीच्या नावावर अवैध सावकारी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकासोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला … Read more

Special Training Campaign for Pune Traffic Police Training for all police officers in three months | पुणे वाहतूक पोलिसांसाठी विशेष प्रशिक्षण मोहीम: पहिल्या तुकडीतील 65 कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र; तीन महिन्यात सर्व पोलिसांना प्रशिक्षण – Pune News

पुणे पोलीस दलाने मुंबई पोलिसांच्या धर्तीवर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्त्यावरील वाद टाळणे आणि अपघातग्रस्तांना त्वरित मदत करणे हा आहे. . पहिल्या तुकडीतील ५ अधिकारी आणि ६० कर्मचाऱ्यांना यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. येत्या तीन महिन्यांत … Read more