One lakh devotees visited Takeda and 90 thousand devotees visited Kavanai. Due to exams, the number of devotees this year is less than in the past four years. Pickpocketing in the crowd. | टाकेदला एक लाख तर कावनईला 90 हजार भाविकांनी साधली पर्वणी: परीक्षांमुळे चार वर्षांच्या तुलनेत यंदा भाविक कमी, गर्दीत पाकीटमारी – Nashik News

महाशिवरात्रीनिमित्त सर्वतीर्थ टाकेद येथे बुधवारी जवळपास एक ते दीड लाख भाविकांनी स्नानपर्व व दर्शनाचा लाभ घेतला. ‘हर हर महादेव व बम बम भोले’ या जयघोषाने टाकेद परिसर गजबजला होता. तर श्रीक्षेत्र कावनई येथेही भाविकांनी गर्दी केली होती. येथे २० क्विंटल खि . श्रीक्षेत्र टाकेद येथे दिवसभरात एक लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला घेतला. दोन ते … Read more

Groundbreaking ceremony of new police station building | पोलिस ठाण्याच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन‎‎: वास्तू विकसित असली तर काम करण्यास ऊर्जा मिळते, आमदार संजय कुटे यांचे प्रतिपादन – Amravati News

माझ्या मतदारसंघात तीनही ठिकाणी इंग्रज कालीन इमारती होत्या. परंतु मी एकेक कार्यालय स्वताच्या जागेत व आधुनिक प्रशस्त वास्तू व्हावी, हा माझा मानस होता. जळगाव, संग्रामपूर व शेगाव येथे कॉमन क्वार्टर प्रत्येकी दहा कोटींचे आपण बांधत आहोत. वास्तू विकसित असले . यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे, अप्पर जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक थोरात … Read more

Two states dominate the national softball tournament | राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत दोन राज्यांचा दबदबा: पुरुषांमध्ये छत्तीसगढ तर महिलांमध्ये महाराष्ट्र संघ विजेता – Amravati News

अमरावती येथे आयोजित केलेल्या ४६ व्या वरिष्ठ राष्ट्रीय सॉफ्टबॉल स्पर्धेत दोन राज्यांनी विजेतेपद पटकावले. पुरुषांच्या गटात छत्तीसगढने मध्यप्रदेशला तर महिलांच्या गटात महाराष्ट्राने पंजाबला पराभूत केले. दोन्ही अंतिम सामन्यात विजेत्या संघांनी ५ गुणांची आघ . विभागीय क्रीडा संकुलात पाच दिवस चाललेल्या या स्पर्धेत देशभरातून महिलांचे २५ आणि पुरुषांचे २९ संघ सहभागी झाले होते. अमरावती जिल्हा सॉफ्टबॉल … Read more

Five Devotees Drown in Vidarbha on Mahashivratri | One Died in Markandadev 3 Died in Wardha River | महाशिवरात्रीदिनी विदर्भात पाच भाविक बुडाले: मार्कंडादेव येथे वैनगंगेत बुडाल्याने एका भाविकाचा, तर वर्धा नदीत बुडून तिघांचा मृत्यू – Nagpur News

राज्यभरात आज महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरे आणि तीर्थक्षेत्रांवर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. महाशिवरात्रीच्या पावण पर्वावर अनेक ठिकाणी यात्रा आणि विविध उत्सव साजरे केले जात असतानाच, विदर्भात दोन वेगवेगळ्या दुर्घटना . चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात चुनाळा येथे महाशिवरात्रीनिमित्त गावातील लोक वर्धा नदी घाटावर अंघोळीसाठी येत असतात. यावेळी तीन तरुण अंघोळीसाठी नदीच्या दुसऱ्या काठावर गेले. … Read more

Vidhan Parishad President Ram Shinde Criticized Neelam Gorhe Politics | Uddhav Thackeray | विधान परिषदेच्या सभापतींनी नीलम गोऱ्हेंना फटकारले: म्हणाले – पीठासीन अधिकाऱ्याने स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी मर्यादा पाळावी – Mumbai News

विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरून ठाकरे गटावर टीका करणाऱ्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना खडेबोल सुनावलेत. पीठासीन अधिकाऱ्याने एखाद्या विषयावर स्वतःचे प्रतिकूल मत असले तरी आपली मर्यादा पाळावी, असे त्यांन . उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या उपनेत्या तथा विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे गटात गिफ्टच्या … Read more

Traveling on the seven-kilometer Shevali-Dhamnar road with life in hand, even though the gravel has been uprooted, the administration is neglecting the repairs | सात किलोमीटरच्या शेवाळी- धमनार रस्त्यावरून जीव मुठीत धरूनच प्रवास: खडी उखडली तरी दुरुस्तीकडे प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष – Jalgaon News

साक्री तालुक्यातील धमनार ते शेवाळी (दा) रस्त्याची दुरवस्था झाली आहे. सात किलोमीटर अंतराच्या या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने या रस्त्यावरून जीव मुठीत धरून वाहन चालवावी लागतात. या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी सातत्याने होत असताना त्याकडे दु . साक्री शहरात तीन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडलेलेच साक्री | शहरातील श्रीराम मंदिराच्या पाठीमागील रस्त्याचे काम करावे, या … Read more

Anjali Damania On Massajog Villagers Santosh Deshmukh Murder Case Beed | Dhananjay Munde | Walmik Karad | Krushna Andhale | Massajog Villagers Hunger Strike | मस्साजोग ग्रामस्थांचे आंदोलन पाहून खूप दुःख होतंय: 3 महिने होत आले तरी एक आरोपी सापडत नाही, दमानियांचा सरकारवर निशाणा – Maharashtra News

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 77 दिवस उलटले आहे. मात्र, एक आरोपी अद्यापही फरार आहे. फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करावी, यासह विविध मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करत आहेत. या आंदोलनाबाब . अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मस्साजोग ग्रामस्थांच्या आंदोलनाबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारला धारेवर … Read more

Ramdas Athawale Reaction On Uddhav Thackeray And Raj Thackeray Politics | Solapur News | उद्धव – राज ठाकरेंचे राजकारण संपले: हे दोघेही एकत्र आले तरी युतीला धोका नाही, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा दावा – Solapur News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे या दोघांचेही राजकारण संपले आहे. त्यामुळे ते एकत्र आले तरी त्याचा युतीला कोणताही फटका होणार नाही, असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला . रामदास आठवले यांनी सोलापूर दौऱ्यात पत्रकारांशी वार्तालाप करताना हा दावा केला आहे. यावेळी रिपाइं (आ.) … Read more

Kishor Tiwari reveals about Neelam Gorhe statement Uddhav Thackeray Mercedes | नीलम गोऱ्हे यांना डिवचले तर ते सर्व काही बाहेर आणतील: प्रिंटरच्या बॉक्समध्ये रोलेक्स घड्याळ यायचे, किशोर तिवारी यांचा गौप्यस्फोट – Mumbai News

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद्धव ठाकरे यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. दोन मर्सडिज दिल्या की एक पद मिळते, असे विधान नीलम गोऱ्हे यांनी केले होते. यावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मि . प्रिंटरच्या बॉक्समध्ये रोलेक्स घड्याळ किशोर तिवारी म्हणाले, चांडाळ चौकडीने जास्त बोलू नये, असे नीलम … Read more