Indefinite hunger strike to accept various demands in Khandala, street lights still out even after four years of completion of the national highway work | खंडाळ्यातील विविध मागण्या मान्य करण्यासाठी बेमुदत उपोषण: राष्ट्रीय महामार्गाचे काम चार वर्षांपासून पूर्ण होऊन देखील पथदिवे अद्याप बंद – Chhatrapati Sambhajinagar News

खंडाळा35 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक वैजापूर तालुक्यातील खंडाळा गावातून राष्ट्रीय महामार्ग ७५२ गेला असल्याने विकासाला चालना देखील मिळाली परंतु राष्ट्रीय महामार्गाचे काम होऊन चार वर्षे उलटून गेले आहे. या मार्गावर बसस्थानक परिसरात बसवण्यात आलेले पथदिवे अद्यापही बंद असल्याने रात्रीच्या वेळ

Car and Bike Accident on Hingoli to Basamba road Two People Injured | हिंगोली ते बासंबा मार्गावर कार व दुचाकीचा अपघात: परभणी जिल्ह्यातील दोघे गंभीर जखमी, उपचारासाठी रुग्णालयात दाखल – Hingoli News

हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर बासंबा शिवारात कार व दुचाकी अपघातात दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी ता. ३ रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या मार्गावरून जाणाऱ्या नाशिक येथील रुग्णवाहिका चालकाने गंभीर जखमींना उपचारासाठी हिंगोलीच्या . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभणी जिल्हयातील भोसा गावातील भागवत जाधव व प्रदीप टाकळकर हे दोघे बासंबा येथे मंदिर … Read more

Redressal of citizens’ grievances on Democracy Day | लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा: जिल्हाधिकारी कार्यालयात आठ तक्रारींचे निराकरण; शेतीच्या पाण्याचा गैरवापर प्रकरणी नवी तक्रार दाखल – Amravati News

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्यात आला. या दिवशी मागील महिन्यातील आठ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक डॉ. निलेश खटके यांनी ही माहिती दिली. . निपटारा झालेल्या तक्रारींमध्ये जिल्हा परिषदेच्या चार तक्रारी होत्या. इतर तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भातकुलीचे तहसीलदार आणि भूमी अभिलेख खात्याच्या जिल्हा अधीक्षकांच्या कार्यालयाशी … Read more

Azad Maidan Protest|Somnath Suryavanshi| Congress Leader Vijay Wadettiwar | सोमनाथ सूर्यवंशींना न्याय द्या: आझाद मैदानावर आंदोलक आक्रमक, संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करा- विजय वडेट्टीवार – Mumbai News

परभणी प्रकरणातील सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवा यासाठी मुंबई येथील आझाद मैदानात सुरू असलेले आंदोलन कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात करण्यात येत असून आझाद मैदानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून केला जात आहे. मंत्रालयात हे आंद . आझाद मैदानात सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळावा यासाठी आंदोलन सुरू होते. यावेळी विजय वडेट्टीवार यांनी आंदोलकांची भेट घेतली. … Read more

Thousands of farmers went on hunger strike as the Chief Minister did not take any notice | समृद्धी महामार्ग वादाच्या भोवऱ्यात: मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याने हजारो शेतकऱ्यांचे आमरण उपोषण – Nagpur News

भंडारा जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात जाणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या बांधकामाला लाखांदूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध केला असून समस्या जाणून घेण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भेटीची वेळ द्यावी अशी लेखी मागणी केल्यावरही मुख्यमंत्र्यांनी दखल न घे . भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातून समृद्धी महामार्गाचे बांधकाम करण्यासाठी मार्गातील शेतकऱ्यांशी कोणतीच वाटाघाटी न करता जमीन हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केले आहे.यासंदर्भात अनेकवेळा शेतकऱ्यांनी … Read more

The Principal Leaked the 10th Class English Subject Paper in Bhandara | मुख्याध्याकानेच लीक केला दहावी इंग्रजी विषयाचा पेपर: भंडाऱ्यातील बारव्हा चिचाळ येथील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल – Nagpur News

लाखांदूर तालुक्यातील चिचाळ/बारव्हा येथील महात्मा फुले विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो व्हॉट्सअॅपवर प्रसारित करून संगनमताने गैरप्रकार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह . या प्रकरणी दिघोरी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविला. शनिवारी सकाळी 10.45 ते 11.30 वाजताच्या दरम्यान चिचाळ-बारव्हा येथील महात्मा फुले विद्यालय येथे दहावीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा सुरू … Read more

Youth commits suicide in Hadapsar due to cheating by girlfriend | प्रेयसीच्या फसवणुकीमुळे तरुणाची आत्महत्या: हडपसरमध्ये पाणी विक्रेत्याने रेल्वेखाली उडी घेतली; तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल – Pune News

हडपसर भागात एका दुःखद घटनेने सर्वांना हादरवून टाकले आहे. प्रेमिकेने लग्नास नकार दिल्याने आणि आर्थिक फसवणूक केल्याने एका तरुणाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. . गणेश राजू सिंग (30) या तरुणाने आत्महत्या केली. तो शेवाळवाडीत खासगी प्रवासी वाहतूक थांब्यावर पाण्याच्या बाटल्यांची विक्री करत होता. त्याची शेजारी राहणारी … Read more

Rape Incident In A Bus At Swargate Depot: Terror In The Village Of Dattatreya Gade Due To Political Favoritism | राजकीय वरदहस्त असल्यामुळे दत्तात्रय गाडेची गावामध्ये दहशत: तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत एकावर चाकू देखील उगारला होता – Mumbai News

स्वारगेट बस डेपो मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचा आरोप होत आहे. राजकीय वरदहस्त असल्यामुळेच गाडे याने गावामध्ये दहशत निर्माण केली होती. इतकेच नाही तर तंटामुक्त समितीच्या निवडणुकीत देखील त्य . दत्तात्रय गाडेला शोधण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात दाखल झाला होता. मात्र पोलिसांनी ग्रामीण पोलिसांना अगोदर कळवून त्याला शोधले … Read more

Swargate Bus Depot Rape Case Accused Dattatreya Gade Why Couldn’t The Police Track The Location | पोलिस पाहताच छतावरून उडी: काल्याच्या कीर्तनात देखील हजर होता; पोलिसांना दत्तात्रय गाडेचे लोकेशन ट्रॅक का करता आले नाही? – Mumbai News

स्वारगेट येथील डेपो मध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा बसने घरी गेला होता. त्यानंतर बुधवारी गावातील काल्याच्या कीर्तनात देखील तो हजर होता. मात्र दुपारी पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी . पुण्यात स्वारगेट डेपोमध्ये पार्क केलेल्या बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गुरुवारी रात्री उशिरा शिरूर येथून … Read more

Seven people charged with obstruction of government work, case registered at Ahmedpur police station | शासकीय कामात अडथळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा: अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ – Ahmednagar News

तालुक्यातील रुद्धा- राळगा पाटी येथे तहसील कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, गैर कायद्याच्या मंडळींनी एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना नुकतीच घडली. . सदरील प्रकरणी मंडळ अधिकारी विशाल कैचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील रुद्धा-राळगा पाटी येथे … Read more