Sanjay Raut Claims The Post Of Leader Of Opposition In The Legislative Assembly – Maharashtra Budget Session 2025 | विरोधीपक्ष नेतेपदावर आमचा हक्क: अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संजय राऊत यांचा दावा; म्हणाले – ‘नसता भ्रष्टाचारी मोकाट सुटतील’ – Mumbai News

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्ष नेते पदावर आमचा हक्क असल्याचा दावा उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला विरोधी पक्ष नेते पदाची मोठी परंपरा आहे. राज्यात . पुरेसे संख्याबळ नसल्याने विरोधी पक्षनेते पद मिळेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. असा कोणताही नियम … Read more

Swargate Depot Bus Rape Case – Accused Dattatreya Gade Claims To Be Transgender And Now Homosexual | स्वारगेट बसमधील बलात्कार प्रकरण: आरोपी दत्तात्रय गाडेचा आधी तृतीयपंथी तर आता समलैंगिक असल्याचा दावा; बचावासाठी प्रयत्न – Mumbai News

स्वारगेट डेपो परिसरातील बस मध्ये झालेला बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याने आपण समलैंगिक असल्याचा दावा केला आहे. या आधी देखील गाडे याने आपण तृतीयपंथी असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या जबाबात त्याने हा दावा केला आहे. स्वतःचा बचाव कसा क . वास्तविक दत्तात्रय गाडे याचे लग्न झालेले असून त्याला मूल देखील झाले आहे. मात्र असे … Read more

Swargate Bus Depot Rape Case Dattatreya Gade Wife Claims That Consensual sexual intercourse took place. | बसमध्ये आधी तरुणी पुढे गेली मग माझा नवरा गेला: दोनच मिनिटात ते बाहेर आले, याला बलात्कार म्हणतात का? दत्तात्रय गाडेच्या बायकोचा मोठा दावा – Maharashtra News

स्वारगेट बस डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले असून बलात्कार झाला नसल्याचा दावा दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी केला होता. आता दत्तात्रय गाडेच्या पत्नीने द . पुण्यात पार्क केलेल्या बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे याने 26 वर्षीय मुलीवर बलात्कार केला होता. मंगळवारी पहाटेच्या सुमारास … Read more

Accused Dattatreya Gade appeared in Shivajinagar court | स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलिस कोठडी: आरोपीच्या वकिलाचा दावा- संमतीने शारीरिक संबंध – Pune News

पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडेला अटक करण्यात आली असून त्याला पुणे कोर्टात हजर करण्यात आले. यावेळी दोन्ही बाजुची सुनावणी पार पडली व न्यायाधीश टी.एस. गायगोले यांनी आरोपीला १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. दोघांमध्ये सं . पिडीतेवर आरोपीने दोनवेळा बलात्कार केला. तसेच तिला आपण बसचा वाहक असल्याचे सांगीतले होते, अशी माहिती पोलिसांनी कोर्टात … Read more

Jitendra Awhad On Minister Yogesh Kadam | Pune Swargate Case | आव्हाडांनी योगेश कदमांची काढली लाज: म्हणाले – तुम्हाला काही लाज, लज्जा, शरम; राज्यात नंबर प्लेट घोटाळा सुरू असल्याचाही दावा – Mumbai News

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणी वादग्रस्त विधान करणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी टीकेची झोड उठवली आहे. या प्रकरणी त्यांनी पीडित तरुणी ओरडली नाही म्हणजे काय? असा सवा . गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी गुरुवारी स्वारगेट बलात्कार प्रकरण ‘फोर्सफुली’ घडले नसल्याचा दावा केला होता. स्वारगेट एसटी स्टँडवर घडलेली … Read more

Devendra Fadnavis On Asia’s Largest Technical Event Mumbai Tech Week; Whatsapp Governance | राज्य सरकारच्या 500 सेवा आता व्हाॅट्सअप वर: देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; मुंबईच TECH HUB असल्याचा दावा – Mumbai News

आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट Mumbai Tech Week पार पडत आहे. त्यामुळे मुंबई ही TECH ची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इतकेच नाही तर आता राज्य सरकारच्या 500 सर्व्हिसेस व्हाॅ . आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…

Santosh Deshmukh Murder Case Latest Update On CID Investigation, Charge Sheet In MCOCA Court | संतोष देशमुख हत्या प्रकरण: तिन गुन्हे, आठ आरोपी आणि 1800 पानांचे आरोपपत्र; तपासानंतर सीआयडीचा नेमका दावा काय? – Beed News

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात‎सी आयडी व एसआयटीने गुरुवारी दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका ‎न्यायालयात दाखल केले. आरोपींनी आधी ‎खंडणी मागितली, त्यातूनच सुरक्षा रक्षकाला ‎मारहाण झाली. नंतर संतोष देशमुख यांचा‎ खून झाला, अशी मांडणी सीआयडीने‎ दोषारोपप . सरपंच देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ‎रोजी अपहरण करुन हत्या झाली होती.‎ त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले ‎होते. … Read more

Ganesh Gavane On Swargate Bus Depot Rape Case Thearrested Dattatray Gade Accused | दत्तात्रय गाडेला नेमके कोणी पकडले?: ग्रामस्थ गणेश गव्हाने यांचा दावा; म्हणाले पोलिसांनी भावाने मारले, त्याचा राग आला होता – Mumbai News

स्वारगेट परिसरातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे आणि माझा भाऊ सोबत राहत होते. त्यामुळे पोलिसांनी माझ्या भावाला मारहाण करत दत्तात्रय गाडे याची विचारपूस केली. याच रागातून मी आरोपीचा शोध घेत होतो. अखेर आरोपी मला सापडला आणि पळत असताना मी त्याल . आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध पोलिस आणि गावातील ग्रामस्थ देखील घेत होते. या दरम्यान … Read more

Nitesh Rane Criticizes Uddhav Thackeray Over Neelam Gorhe Case | Eknath Shinde, Shiv Sena | ‘मातोश्री’वर जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, एसी, पेट्रोलही नेत्यांचे: मंत्री नितेश राणेंनी सर्वच काढले; एकनाथ शिंदेंनीही बिले भरल्याचा दावा – Mumbai News

उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जाणाऱ्या साड्या, परफ्यूम, एसी, पेट्रोलही उमेदवारांकडून दिले जाते. ज्यांना शिवसेनेचा इतिहास माहिती आहे. अशा सर्वांना हे सत्य माहिती असल्याचा आरोप भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे . शिवसेनेचा इतिहास ज्यांना – ज्यांना माहिती आहे. त्यात नारायण राणे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील. जे जुने शिवसैनिक … Read more

Sushma Andhare’s notice to Neelam Gorhe On Mercedes Statement Shivsena Politics | Sushma Andhare vs Neelam Gorhe | Uddhav Thackeray | सुषमा अंधारे यांची नीलम गोऱ्हेंना नोटीस: मर्सिडीझबाबतच्या वक्तव्यावर 7 दिवसांत माफी मागा, अन्यथा अब्रूनुकसानीचा दावा ठोकणार – Mumbai News

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांना अब्रूनुकसानीची कायदेशीर नोटीस बजावली आहे. नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीत मराठी साहित्य संमेलनात एका कार्यक्रमात बोलताना ठाकरे गटावर मोठा आरोप केला होता. ठाकरे गटात दोन मर् . नीलम गोऱ्हे यांच्या विधानामुळे ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला होता. नीलम गोऱ्हे आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा … Read more