Redressal of citizens’ grievances on Democracy Day | लोकशाही दिनात नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा: जिल्हाधिकारी कार्यालयात आठ तक्रारींचे निराकरण; शेतीच्या पाण्याचा गैरवापर प्रकरणी नवी तक्रार दाखल – Amravati News

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी लोकशाही दिन साजरा करण्यात आला. या दिवशी मागील महिन्यातील आठ तक्रारींचे निराकरण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक डॉ. निलेश खटके यांनी ही माहिती दिली. . निपटारा झालेल्या तक्रारींमध्ये जिल्हा परिषदेच्या चार तक्रारी होत्या. इतर तक्रारी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भातकुलीचे तहसीलदार आणि भूमी अभिलेख खात्याच्या जिल्हा अधीक्षकांच्या कार्यालयाशी … Read more