Supriya Sule Criticize Devendra Fadnavis Over OSD PA Choosing Decision | Dhanajay Munde | Manikrao Kokate | OSD PA Selection | जो नियम ओएसडींना, तो मंत्र्यांना का नाही?: आरोप झालेला OSD चालत नाही, मग मंत्री कसा चालतो? सुप्रिया सुळेंचा सरकारला सवाल – Maharashtra News

मंत्र्यांच्या ओएसडी किंवा पीएवर आरोपी असेल तर आम्ही त्याला ठेवणार नाही, असा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वागत केले आहे. प . काल मुख्यमंत्र्यांनी अतिशय चांगला निर्णय घेतला ते काय म्हणाले जे ओएसडी किंवा पी एस वर आरोप झाला असेल त्याला … Read more