Minister Jayakumar Rawal seized land belonging to former President Pratibhatai Patil | मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपतींची जमीन बळकावली: प्रतिभाताई पाटील यांची 26 एकर जमीन हडपल्याचा आरोप, जमीन परत करण्याचे न्यायालयाचे आदेश – Dhule News

राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्बल 26 एकर जमीन हडप केल्याचे समोर आले आहे. हा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाता . याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश … Read more

High Court notice to three Mahayuti MLAs from Vidarbha | विदर्भातील तीन महायुती आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस: ईव्हीएम निवडणुकीत कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचा आरोप; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश – Nagpur News

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महायुतीच्या तीन आमदारांना नोटीस बजावली आहे. शिंदे शिवसेनेचे तसेच भाजपचे आमदार प्रताप अडसड, संजय कुटे आणि संजय गायकवाड यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. . विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विदर्भातील अनेक उमेदवारांनी या विजयी आमदारांविरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी प्रताप अडसड यांच्याविरुद्ध याचिका … Read more

Inter-caste married couple gets protection in Nagpur | आंतरजातीय विवाहित जोडप्याला मिळाले संरक्षण: नागपुरातील सेफ हाऊसमध्ये तीन महिन्यांसाठी राहण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश – Nagpur News

नागपुरातील एका आंतरजातीय विवाहित जोडप्याला उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. न्यायालयाने या जोडप्याला तीन महिन्यांसाठी सेफ हाऊसमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या सेफ हाऊस उपक्रमांतर्गत हे पहिलेच प्रकरण आहे. . २५ वर्षीय तरुणी आणि एका व्यावसायिकाने २१ डिसेंबर २०२३ रोजी स्वेच्छेने विवाह केला. तरुणी वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवीधर आहे. विवाहानंतर तरुणीच्या वडिलांनी दोघांना … Read more

State Agriculture Minister Manikrao Kokate Granted Bail By Nashik District Sessions Court | माणिकराव कोकाटेंना न्यायालयाचा दिलासा: एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन; शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात उद्या निर्णय – Nashik News

राज्याची कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मात्र त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात न्यायालय उद्या निर्णय घेणार असल्याचे कोकाट . या संदर्भात कोकाटे यांचे वकील अविनाश भिडे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले की, अपील प्रकरण संपेपर्यंत शिक्षेला स्थगिती मिळाली आहे आणि जामीन … Read more