Pankaja Munde Reaction on Dhananjay Munde’s Resignation Apologies Santosh Deshmukh Mother | पंकजा मुंडेंनी केले धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे स्वागत: म्हणाल्या – देर आए दुरुस्त आए, देशमुखांच्या जीवाच्या वेदनांपुढे मोठा निर्णय नाही – Mumbai News

भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता. धनंजयने देखील आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता, असे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडेचा राजीनामा घेणाऱ्यांन . आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…

Nitesh Rane Support Madhi Village Decision About Muslim for Jatra | हिंदू धर्माला आव्हान देण्याचे काम केले तर…: मढी गावाने घेतलेला निर्णय भविष्यात महाराष्ट्रभर घेतला जाईल, नीतेश राणेंचे विधान – Maharashtra News

गावातील जत्रेत मुस्लीम बांधवांना दुकाने लावू न देण्याचा निर्णय अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मढी ग्रामस्थांनी घेतला होता. त्यासंदर्भात एक ठराव देखील ग्रामपंचायतीने घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. मंत्री आणि भाजपचे आमदार नीतेश राणे . पुढील महिन्यापासून मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराजांच्या यात्रा सुरू होणार आहे. या यात्रेमध्ये यंदा मुस्लिम समाजाच्या व्यावसायिकांना बंदी घालावी, असा … Read more

Maharashtra speeds up petrol pump license approval process CM Devendra fadnavis chandrashekhar bawankule | राज्यात 30 हजारांवर रोजगार निर्मिती होणार: 1660 पेट्रोल पंप सुरू होणार, मुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर महसूल मंत्र्यांचा निर्णय – Mumbai News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात रोजगारनिर्मितीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात जवळपास 1660 पेट्रोल पंपांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात ‘एक खिडकी’ सुरू करण्याचा देखील निर्णय मह . मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘एक खिडकी’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यात मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष … Read more

Tourist police station in Lonavala-Karla for the safety of tourists and devotees | पर्यटक,भाविकांच्या सुरक्षिततेसाठी लोणावळा-कार्ल्यात पर्यटक पोलिस ठाणे: अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय – Mumbai News

पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा व वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करावी. मौजे जांभूळ येथील क्रीडा संकूल सर्व सुविधायुक्त, मावळ तालुक्याचा गौरव वाढवणारे असावे, देहू नगरपंचायतीसह, खडकाळे, वराळे, डोणे आढळे, डोंगरगाव कुसग . लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन दोन्ही ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने पर्यटन पोलिस ठाणी स्थापन करण्यात येतील. महामार्गांवरील … Read more

Girish Mahajan Becomes Guardian Minister Of Nashik District Due To Simhastha Kumbh Mela, Raigad District Guardian Minister Post Remains In Dispute | नाशिकचा पालकमंत्री भाजपचाच: सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे वरिष्ठांचा निर्णय; रागयगडचा पालकमंत्री कोण? अद्यापही पेच कायम – Mumbai News

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाकडेच राहणार असून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. त्यामुळे आता नाशिक जि . राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर देखील अद्याप दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. या दोन जागेवरून महायुतीमध्ये वाद असल्याचे पाहायला … Read more

Prajakta Mali Canceled Her Program in Trimbakeshwar on Occasion of Mahashivratri | Prajakta Mali Dance Program | Prajakta Mali Shivstuti | Prajakta Mali News | त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमातून प्राजक्ता माळीची माघार: प्रशासनावर ताण नको म्हणून घेतला निर्णय, पण सहकलाकार करणार सादरीकरण – Maharashtra News

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त आज प्राजक्ता माळीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. परंतु, आता या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय प्राजक्ता माळीने घेतला आहे. कार्यक्रमाला विरोध होत असल्याने अनावश्यक प्रस . त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला होता. यासंदर्भात त्यांनी देवस्थानला पत्र लिहून चुकीचा पायंडा … Read more

Dearness allowance increased by 3 percent Maharashtra Government | महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ: राज्य सरकारचा मोठा निर्णय, फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात मिळणार थकबाकी – Mumbai News

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक खुशखबरच मानली जात आहे. यानुसार आता म . महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर … Read more

All caste verification committees in the state got chairmen | राज्यातील सर्वच जात पडताळणी समितींना मिळाले अध्यक्ष: विद्यार्थ्यांसह नोकरी इच्छुकांना मोठा दिलासा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय – Mumbai News

महसूल विभागाला गतिमान, लोकाभिमुख व व्यापक करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, काही वर्षांपूर्वी निवडश्रेणी मिळूनही पदोन्नती व पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देवून त्यांची . उल्लेखनीय असे की, महसूल विभागातील सेवाज्येष्ठता यादी २ जानेवारी २०२५ रोजी प्रसिध्द केली. विविध कारणांनी ही यादी तब्बल तीन वर्षे प्रलंबित होती. त्यानंतर लागलीच … Read more

Maharashtra-Karnataka bus service to be restored soon | महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा लवकरच पूर्ववत होणार: कोल्हापूर-बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांची बैठक पार, पुढील निर्णय लवकरच – Kolhapur News

कर्नाटक येथील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या चालकाला मारहाण करण्यात आली होती. या घटनेच्या निषेधार्थ राज्य परिवहन मंडळाने कर्नाटकात जाणाऱ्या बस फेऱ्या बंद केल्या होत्या. यामुळे सीमाभागातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसत आहे. यावर आता तोडगा . महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील बससेवा पूर्ववत सुरू होण्यासाठी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी व बेळगावचे जिल्हाधिकारी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून … Read more

cabinet decisions maharashtra | आधारसामग्री डाटा धोरणास राज्य सरकारची मान्यता: परळीत पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी; देवेंद्र फडणवीस सरकारचे सात मोठे निर्णय – Mumbai News

महाराष्ट्र राज्य आधारसामग्री डाटा धोरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी राज्य डाटा प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली . याच बरोबर 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय; अशा 332 गावठाण साठी … Read more