Protest at Irwin Chowk for many demands including loan waiver; Statement to the District Collector | अमरावतीत काँग्रेसचे शेतकरी आंदोलन: कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी इर्विन चौकात धरणे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – Amravati News

अमरावतीत काँग्रेसच्या ग्रामीण कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी इर्विन चौकात धरणे आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन पार पडले. . खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर … Read more

Implement a digital awareness campaign for farmers under RASEO | रासेयो अंतर्गत शेतकऱ्यांसाठी डिजिटल जागृती मोहीम राबवा: ओबीसी किसान महासंघाच्या वतीने कुलगुरूंना देण्यात आले निवेदन – Amravati News

. शेतकऱ्यांमध्ये डिजिटल साक्षरता जागृत करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून शेतकरी व ग्रामीण भागातील जनतेला प्रशिक्षित करावे. असे भावनिक आवाहन विद्यापीठच्या कुलगुरूंना शेतकरी पुत्र तथा जिल्हा परिषद माजी प्रकाश साबळे, युवा नेते समीर जवंजाळ, मंगेश काळमेघ यांच्या नेतृत्वात व राष्ट्रीय ओबीसी किसान महासंघाच्या वतीने निवेदन दिले. शेतकऱ्यांमध्ये डिजिटल साक्षरतेचा अभाव, आर्थिक अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे … Read more

Hand over Mahabodhi Mahavihar to Buddhists – Vijaykumar Chaurapgar, inauguration ceremony of newly appointed office bearers in full swing; Statement on March 4 | महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या स्वाधीन करा- विजयकुमार चौरपगार: नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात; 4 मार्चला निवेदन – Amravati News

बुद्धगया बिहार येथील महाबोधी महाविहार अन्य धर्मातील सदस्यांच्या ताब्यात असून, त्यांच्या ताब्यातून काढून ते बौद्ध धर्मीयांच्या स्वाधीन करावे व बौद्ध कमिटीवर भिक्खू संघाची नियुक्ती करावी, या मागणीसाठी मंगळवार, ४ मार्चला भारतीय बौद्ध महासभेच्या नेतृत्वा . अमरावती पूर्व जिल्हा नवनियुक्त कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा संघमित्रा वस्तीगृह, त्रिवेणी कॉलणी, काँग्रेस नगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी … Read more

Chief Minister, give justice, says Lahu Sena’s protest in front of the district court, statement of Matang community, demands in the educational, social, economic, judicial sectors | मुख्यमंत्री न्याय द्या, म्हणत लहू सेनेचे जिल्हा कचेरीसमोर आंदोलन: मातंग समाजाचे निवेदन, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, न्यायिक क्षेत्रातील मागण्या – Akola News

लहूसेना फाउंडेशन अकोला आणि मातंग समाज संघटनेतर्फे २७ फेब्रुवारीला येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “मुख्यमंत्री न्याय द्या’ या एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी शासनाकडे निवेदन देण्यात आले.आंदोलनाद्वारे . बार्टीमार्फत पोलिस आणि मिलिटरी भरतीपूर्व प्रशिक्षणासाठी निवडलेले विद्यार्थ्यांना त्वरित प्रशिक्षण सुरू करणे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज लाभार्थ्यांसाठी शासकीय जमानतदार … Read more

Maintain smooth power supply in Ajanta during the month of Ramadan | अजिंठा येथे रमजान महिन्यात वीजपुरवठा सुरळीत ठेवा: उपविभागीय कार्यकारी अभियंत्यांना निवेदन – Chhatrapati Sambhajinagar News

. सिल्लोड येथील महावितरण विभागाचे उपविभागीय कार्यकारी अभियंता सचिन परदेशी यांना सोमवारी अजिंठा येथे पवित्र रमजान महिन्यात अजिंठा गावाचा वीजपुरवठा २४ तास सुरू ठेवण्यासाठी निवेदन देण्यात आले. वीजपुरवठा सुरळीत न ठेवल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला. तसेच सबस्टेशन अजिंठा येथे मोठे ट्रान्सफॉर्मर मागच्या पंधरा दिवसांपासून आले आहे, ते तातडीने सुरू करावे. निवेदनावर माजी उपसरपंच अब्दुल अजीज, … Read more