Silver idols stolen from Jain temple Nagpur Crime News | जैन मंदिरातून चांदीच्या मूर्तींची चोरी: नागपुरात मध्यरात्री दरवाजा तोडून पाच मूर्ती आणि सिंहासन लंपास; दानपेटीतून मोठ्या किमतीच्या नोटाच नेल्या – Nagpur News

नागपुरातील जुनी शुक्रवारी भागात असलेल्या शीतलनाथ राजस्थानी दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान चोरट्याने मंदिरातून दोन ते तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. . चोरट्याने जामदार हायस्कूलमधील बांधकामाची शिडी वापरून मंदिराच्या नागनदीकडील दरवाजा तोडला. त्याने चांदीच्या पाच मूर्ती, सिंहासन, छत्री आणि मंत्र कोरलेले भामंडल चोरले. मात्र अष्टधातू आणि … Read more

Massive explosion at Bhandara Ordnance Factory | भंडारा आयुध निर्माणीत भीषण स्फोट: घटनेतील 9 कर्मचाऱ्यांचा मृत्यू, पाच जखमींपैकी 1 ठार – Nagpur News

भंडारा जिल्ह्यातील आयुध निर्माणीत शुक्रवारी २४ जानेवारी च्या सकाळी १०.३५ वाजता एल.टी.पी.ई. बिल्डिंग १३ मध्ये झालेल्या भीषण स्फोटात इमारतीच्या आतमध्ये काम करणाऱ्या आठ कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले होते. या पाच जखमींपैकी जयदीप . या स्फोट प्रकरणात पाच जण गंभीर जखमी होते. या पाच कामगारांवर नागपूर येथील विविध रुग्णालयात उपचार … Read more

Girish Mahajan Becomes Guardian Minister Of Nashik District Due To Simhastha Kumbh Mela, Raigad District Guardian Minister Post Remains In Dispute | नाशिकचा पालकमंत्री भाजपचाच: सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे वरिष्ठांचा निर्णय; रागयगडचा पालकमंत्री कोण? अद्यापही पेच कायम – Mumbai News

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री पद हे भारतीय जनता पक्षाकडेच राहणार असून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याची माहिती भारतीय जनता पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. त्यामुळे आता नाशिक जि . राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर देखील अद्याप दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. या दोन जागेवरून महायुतीमध्ये वाद असल्याचे पाहायला … Read more

Five Devotees Drown in Vidarbha on Mahashivratri | One Died in Markandadev 3 Died in Wardha River | महाशिवरात्रीदिनी विदर्भात पाच भाविक बुडाले: मार्कंडादेव येथे वैनगंगेत बुडाल्याने एका भाविकाचा, तर वर्धा नदीत बुडून तिघांचा मृत्यू – Nagpur News

राज्यभरात आज महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरे आणि तीर्थक्षेत्रांवर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. महाशिवरात्रीच्या पावण पर्वावर अनेक ठिकाणी यात्रा आणि विविध उत्सव साजरे केले जात असतानाच, विदर्भात दोन वेगवेगळ्या दुर्घटना . चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात चुनाळा येथे महाशिवरात्रीनिमित्त गावातील लोक वर्धा नदी घाटावर अंघोळीसाठी येत असतात. यावेळी तीन तरुण अंघोळीसाठी नदीच्या दुसऱ्या काठावर गेले. … Read more

Five thousand devotees bathe in Godavari in Paithan, perform Vayadan puja | पैठणच्या गोदावरीत पाच हजार भाविकांचे स्नान, वायनदान पूजन: शाही स्नानाची पर्वणी साधल्यानंतर संत एकनाथ महाराजांच्या समाधी मंदिरात घेतले दर्शन – Chhatrapati Sambhajinagar News

पैठणच्या गोदावरी नदीत सोमवारी (दि. २४) पाच हजार महिलांनी स्नान करून वायनदान पूजन केले. कुंभमेळ्याच्या धरतीवर पैठणच्या गोदावरी स्नानालाही तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे पैठणसह जिल्ह्यातून हजारो महिला या धार्मिक विधीसाठी आल्या होत्या. संत एकनाथ महाराज सम . पैठण ही ऐतिहासिक नगरी आहे. दक्षिण काशी म्हणून तिची ओळख आहे. येथे गोदावरी पूर्वाभिमुख होते, ते स्थान प्रयागतीर्थ … Read more