Fake BHMS degree for wife; Kohinoor Education Institute chairman arrested | पत्नीसाठी बीएचएमएसची बनावट पदवी: कोहिनूर शिक्षण संस्थेचा अध्यक्ष अटकेत – Chhatrapati Sambhajinagar News
खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मजहर अन्वर खान व त्यांच्या पत्नी आस्मा इद्रिस खान यांच्याविरुद्ध बंगळुरू येथील पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. आस्मा इद्रिस यांची बनावट पदवी तयार केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्य . बंगळुरू येथील टिळकनगर पोलिस ठाण्यात राजीव गांधी हेल्थ सायन्सेस विद्यापीठाचे (आरजीयूएचएस) कुलसचिव डॉ. रियाझ बाशा यांच्या फिर्यादीनुसार ७ … Read more