Santosh Deshmukh Murder Case Latest Update On CID Investigation, Charge Sheet In MCOCA Court | संतोष देशमुख हत्या प्रकरण: तिन गुन्हे, आठ आरोपी आणि 1800 पानांचे आरोपपत्र; तपासानंतर सीआयडीचा नेमका दावा काय? – Beed News

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात‎सी आयडी व एसआयटीने गुरुवारी दोषारोपपत्र बीडच्या विशेष मकोका ‎न्यायालयात दाखल केले. आरोपींनी आधी ‎खंडणी मागितली, त्यातूनच सुरक्षा रक्षकाला ‎मारहाण झाली. नंतर संतोष देशमुख यांचा‎ खून झाला, अशी मांडणी सीआयडीने‎ दोषारोपप . सरपंच देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 ‎रोजी अपहरण करुन हत्या झाली होती.‎ त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी मोर्चे निघाले ‎होते. … Read more

VBA President Prakash Ambedkar on Massajog Sarpanch murder case chargesheet Hingoli News | आरोपींना सोडविण्यासाठीच 1500 पानांचे दोषारोपपत्र: मस्साजोग प्रकरणी VBA चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप – Hingoli News

मस्साजोग प्रकरणातील आरोपींना सोडविण्यासाठीच पोलिसांनी दिड हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असावे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी ता. २७ हिंगोली येथे बोलताना केला. . हिंगोली येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ज्योतीपाल रणवीर, शिवाजी खरात, राजू कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. … Read more

Santosh Deshmukh Murder Case – CID To File Chargesheet In Special MCOCA Court Today | संतोष देशमुख हत्या प्रकरण: सीआयडीच्या वतीने आज विशेष मकोका न्यायालयात 1400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात येणार – Beed News

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या वतीने आज विशेष मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या आरोप पत्रात सीआयडीच्या तपासात काय माहिती समोर आली? यात मुख्य सूत्रधार कोण? . संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास या माध्यमातून करण्यात आला आहे. जवळपास 1400 पानांचे … Read more