Seven people charged with obstruction of government work, case registered at Ahmedpur police station | शासकीय कामात अडथळा प्रकरणी सात जणांवर गुन्हा: अहमदपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल‎ – Ahmednagar News

तालुक्यातील रुद्धा- राळगा पाटी येथे तहसील कार्यालयातील वरिष्ठांच्या आदेशानुसार शासकीय कर्तव्य पार पाडत असताना, गैर कायद्याच्या मंडळींनी एकत्र येऊन शासकीय कामात अडथळा आणल्याची घटना नुकतीच घडली. . सदरील प्रकरणी मंडळ अधिकारी विशाल कैचे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अहमदपूर पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याविषयी सविस्तर माहिती अशी की, अहमदपूर तालुक्यातील रुद्धा-राळगा पाटी येथे … Read more

Badlapur case, how was the issue of Akshay’s encounter being fake dropped? The court reprimanded the government, how it dropped two major issues that raised questions about the role of the police | बदलापूर प्रकरण: अक्षयचे एन्काउंटर बनावट असल्याचा मुद्दा कसा वगळला? कोर्टाने शासनास फटकारले – Mumbai News

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरप्रकरणी ठाणे सत्र न्यायालयाच्या भूमिकेवर गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. अक्षयचे एन्काउंटर बनावट असल्याचा ठपका ठेवत संबंधित पोलिस अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर सवाल उठवणा . पोलिसांवर गुन्हा नोंदवलेला नाही ? बनावट एन्काउंटरप्रकरणी अद्याप पोलिसांवर गुन्हा का नोंदवलेला नाही? असा सवाल हायकोर्टाने उपस्थित केला होता. या प्रकरणाची सीआयडीकडून … Read more

Sengaon Panchayat Samiti embezzlement case Hingoli News | सेनगाव पंचायत समिती अपहार प्रकरण: तत्कालीन स्थानिक निधी लेखा परिक्षणच्या अधिकाऱ्यांना ‘अभय’; त्यांच्यावरही कारवाईची मागणी – Hingoli News

सेनगाव पंचायत समितीमधील कपातीच्या रकमेमध्ये झालेल्या अपहार प्रकरणी तत्कालीन स्थानिक निधी लेखा परिक्षण विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष म्हणजे त्यावेळी कार्यरत अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालीच आता चौकश . सेनगाव पंचायत समितीमध्ये कपातीच्या रकमेत पाच वर्षात तब्बल ४३.७७ लाख रुपयांचा अपहार चौकशीमध्ये स्पष्ट झाला आहे. या प्रकरणात २७ पानांचा अहवाल देखील … Read more

Santosh Deshmukh Murder Case – CID To File Chargesheet In Special MCOCA Court Today | संतोष देशमुख हत्या प्रकरण: सीआयडीच्या वतीने आज विशेष मकोका न्यायालयात 1400 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात येणार – Beed News

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीच्या वतीने आज विशेष मकोका न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या आरोप पत्रात सीआयडीच्या तपासात काय माहिती समोर आली? यात मुख्य सूत्रधार कोण? . संतोष देशमुख हत्या प्रकरण तसेच खंडणी प्रकरणाचा तपास या माध्यमातून करण्यात आला आहे. जवळपास 1400 पानांचे … Read more

Pune Swargate Rape Case Updates Suspected Accused Habitual Offender | Pune Rape Case | Swargate Rape Case | Dattatray Gade | स्वारगेट बलात्कार प्रकरण: आरोपी हॅबिच्युअल ऑफेंडर असण्याचा संशय, मुलींना जाळ्यात ओढण्यासाठी पोलिस असल्याचे भासवायचा – Pune News

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील नराधम आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून हॅबिच्युअल ऑफेंडर असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दत्तात्रयच्या मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर या बलात्काराच्या घटनेशिवाय त्याने इतरही काही . स्वारगेट बस डेपो परिसरात मंगळवारी पहाटेच्या सुमारास 26 वर्षीय तरुणावर बलात्कार केल्याची घटना घडली होती. बुधवारी दुपारी ही घटना माध्यमांसमोर आली. पोलिसांकडून आरोपीचा … Read more

Trupti Desai Criticized Maharashtra Home Department | Pune Swargate Case | गृहराज्यमंत्री येथे कोणत्या तोंडाने आलेत?: आरोपीला घेऊन या, तो सरेंडर होण्याची वाट पाहता का? तृप्ती देसाई स्वारगेट प्रकरणी संतप्त – Pune News

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी पुणे दौऱ्यावर आलेल्या गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर तिखट टीका केली आहे. यावेळी त्यांनी त्यांचा ताफाही अडवण्याचा प्रयत्न केला. प . तृप्ती देसाई यावेळी बोलताना म्हणाल्या की, स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटक केली जात नाही. पण लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात … Read more

Indrajit Sawant threat case – Kolhapur police team Nagpur; Prashant Koratkar dispersed | इंद्रजीत सावंत धमकी प्रकरण: कोल्हापूर पोलिसांचे एक पथक नागपूरला; प्रशांत कोरटकर पसार, मोबाईल स्विच ऑफ – Nagpur News

इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकी देण्याच्या प्रकरणात नागपूरचे प्रशांत कोरटकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापूर पोलिसांचे पथक नागपूरला पोहोचले आहेत. मात्र प्रशांत . इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी छत्रपती संभाजी महाराज यांनी कोणी पकडून दिले, असा वस्तुनिष्ठ इतिहास समोर आणण्याचा दावा केला होता. … Read more

Swargate rape case Sharad Pawar group and Sambhaji Brigade protest | स्वारगेट बलात्कार प्रकरणी आक्रमक पवित्रा: शरद पवार गट आणि संभाजी ब्रिगेड करणार स्वारगेट येथे आंदोलन – Pune News

पुणे शहरातील मध्यवर्ती भागातील सर्वांत वर्दळीच्या, रहदारीच्या ठिकाणांपैकी एक असलेल्या स्वारगेट बस डेपो येथे एका २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक व निंदनीय आहे. लक्ष्मीचे, सरस्वतीचे रूप असलेल्या भगिनीवर विद्येचे माहेरघर असलेल्य . राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप म्हणाले, पुण्यातील या दुर्दैवी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याच्या गृहमंत्र्यांनी आणि … Read more

Accused in fake loan case of Rs 5 crores get shock | 5 कोटींच्या बनावट कर्ज प्रकरणी आरोपींना धक्का: वैशाली हॉटेल प्रकरणी बँक अधिकारी व पतीचा जामीन अर्ज फेटाळला – Pune News

पुणे येथील प्रसिद्ध वैशाली हॉटेलच्या मालक निकिता शेट्टी यांच्या नावे बनावट कागदपत्रांच्या आधारे काढलेल्या ५ कोटी रुपयांच्या कर्ज फसवणुकीप्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. . न्यायमूर्ती शिवकुमार दिघे यांनी आरोपी पती आणि बँक अधिकाऱ्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. फिर्यादी पक्षाकडून जेष्ठ विधिज्ञ ॲड. राजू पाटील यांच्यासह इतर वकिलांनी केलेला युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला. … Read more

Attempt to delay Rahul Gandhi’s case; Satyaki Savarkar objects in court | स्वा. सावरकर मानहानी प्रकरण: राहुल गांधींचा खटला लांबवण्याचा प्रयत्न; सात्यकी सावरकरांचा गांधींच्या अर्जावर आक्षेप – Pune News

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाबाबत अप्रासंगिक युक्तिवाद करून राहुल गांधी मानहानीचा दावा मुद्दाम दुसरीकडे वळविण्याचा आणि लांबविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावकरांचे नातू सात्यकी सावरकर . राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुण्याच्या विशेष न्यायालयात … Read more