High Court notice to three Mahayuti MLAs from Vidarbha | विदर्भातील तीन महायुती आमदारांना उच्च न्यायालयाची नोटीस: ईव्हीएम निवडणुकीत कायदेशीर प्रक्रिया न पाळल्याचा आरोप; चार आठवड्यात उत्तर सादर करण्याचे आदेश – Nagpur News

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महायुतीच्या तीन आमदारांना नोटीस बजावली आहे. शिंदे शिवसेनेचे तसेच भाजपचे आमदार प्रताप अडसड, संजय कुटे आणि संजय गायकवाड यांना चार आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे आदेश दिले आहेत. . विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या विदर्भातील अनेक उमेदवारांनी या विजयी आमदारांविरुद्ध याचिका दाखल केल्या आहेत. काँग्रेसचे वीरेंद्र जगताप यांनी प्रताप अडसड यांच्याविरुद्ध याचिका … Read more

New system in the district for 11th admission, admission process for multiple colleges through a single online application | अकरावी प्रवेशासाठी जिल्ह्यात नवी व्यवस्था: एकाच ऑनलाइन अर्जातून अनेक महाविद्यालयांसाठी प्रवेश प्रक्रिया – Amravati News

अमरावती जिल्ह्यात अकरावी प्रवेशासाठी यंदापासून नवी व्यवस्था लागू होणार आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता ग्रामीण भागातही ‘अमरावती पॅटर्न’ राबवला जाणार आहे. या नव्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक महाविद्यालयात स्वतंत्र अर्ज भरण्याची . ही पद्धत अमरावती महापालिका क्षेत्रात आधीपासूनच यशस्वीरीत्या सुरू आहे. अमरावती-बडनेरा-रहाटगाव या तिन्ही महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांसाठी विद्यार्थ्यांना एकच अर्ज करावा लागतो. आता ही सोयीस्कर … Read more