New invention to generate clean electricity from vehicles | वाहनातून स्वच्छ वीज निर्मितीचा नवा शोध: नागपूर विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. ढोबळे आणि विद्यार्थिनीला आंतरराष्ट्रीय पेटंट – Nagpur News
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाने महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे. वरिष्ठ प्राध्यापक डॉ. संजय जानराव ढोबळे आणि एमएससी विद्यार्थिनी मरसियाना सिल्वेस्टर यांनी चालत्या वाहनातून वीज निर्मितीचे तंत्र विकसित केले आहे. या संश . संशोधकांनी पिझोइलेक्ट्रिक मटेरियलचा वापर करून दबाव यंत्र विकसित केले आहे. वाहन चालत असताना या यंत्रातून वीज निर्माण होईल. ही वीज संग्रहित … Read more