Complaints collection meeting held every Saturday at three police stations in Hingoli | हिंगोलीतील तीन पोलिस ठाण्यात दर शनिवारी तक्रारअर्ज निर्गती मेळावा: ​​​​​​​तक्रारदारांचे प्रश्‍न जलदगतीने सोडविण्याचे प्रयत्न, पोलिस अधीक्षकांची संकल्पना – Hingoli News

पोलिस ठाण्यांमधून नागरीकांनी तक्रार दिल्यानंतर त्यावर काय कारवाई केली जाते याची माहिती अनेक वेळा मिळत नाही, त्यामुळे तक्रारदारांना थेट वरिष्ठ कार्यालयात धाव घ्यावी लागते यातून त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोक . हिंगोली जिल्ह्यात १३ पोलिस ठाणे असून या पोलिस ठाण्यांतर्गत सुमारे ७०० पेक्षा अधिक गावे येतात. अनेक गावांतून गावकरी … Read more

Swargate Depot Bus Rape Case – Accused Dattatreya Gade Claims To Be Transgender And Now Homosexual | स्वारगेट बसमधील बलात्कार प्रकरण: आरोपी दत्तात्रय गाडेचा आधी तृतीयपंथी तर आता समलैंगिक असल्याचा दावा; बचावासाठी प्रयत्न – Mumbai News

स्वारगेट डेपो परिसरातील बस मध्ये झालेला बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याने आपण समलैंगिक असल्याचा दावा केला आहे. या आधी देखील गाडे याने आपण तृतीयपंथी असल्याचे सांगितले होते. पोलिसांनी दिलेल्या जबाबात त्याने हा दावा केला आहे. स्वतःचा बचाव कसा क . वास्तविक दत्तात्रय गाडे याचे लग्न झालेले असून त्याला मूल देखील झाले आहे. मात्र असे … Read more

Chhagan Bhujbal reaction on Pune Swargate Shivshahi bus Rape Case | आजकाल व्हिडिओ काढतात, वाचवण्याचा प्रयत्न नाही: पुण्यातील घटना फारच विचित्र घडलेली, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया – Pune News

पुणे येथील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर यातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी 70 तासांत अटक केली आहे. गुनाटी या गावातून आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.या घटनेवर आता माजी मंत्री व राष्ट्र . आजकाल व्हिडिओ काढतात, वाचवण्याचा प्रयत्न नाही छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती आहे. त्याच्यामुळे या घटना … Read more

Pune Swargate Rape Case Update | Dattatray Gade Suicide Attempts |Pune Police | स्वारगेट प्रकरणातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न: ​​​​​​​वैद्यकीय तपासणीत गळ्यावर आढळले दोरीचे व्रण, पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी केली पुष्टी – Pune News

पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकावर उभ्या शिवशाही बसमध्ये तरुणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची बाब समोर आली आहे. आरोपीच्या प्राथमिक वैद्यकीय तपासणीत त्याच्या गळ्यावर दोरीचे व्रण (वळ) आढळून आलेत. पुण्याचे पोलिस आयुक्त . पुण्यातील स्वारगेट बसस्थानकावर शिवशाही बसमध्ये झालेल्या अत्याचार प्रकरणामुळे अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला गुरुवारी … Read more

Supriya Sule Criticized Devendra Fadnavis Over Pune Swargate Case | पुण्यात हॉटेल चालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न: घटनेनंतर सुप्रिया सुळे आक्रमक; गृहखात्यावर निष्काळजीपणाचा ठेवला ठपका – Pune News

भारती विद्यापीठाच्या परिसरात गुंडांनी एका हॉटेलचालकाला बेदम मारहाण केली आणि जिवंत पेटवून देण्याचा प्रयत्न केला. या घटनेत हॉटेलचालक वाचला. पण त्याची दुचाकी जळून कोळसा झाली आहे. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री तथा गृह . सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कात्रज परिसरात ज्वलनशील पदार्थ टाकून एका व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. … Read more

Attempt to delay Rahul Gandhi’s case; Satyaki Savarkar objects in court | स्वा. सावरकर मानहानी प्रकरण: राहुल गांधींचा खटला लांबवण्याचा प्रयत्न; सात्यकी सावरकरांचा गांधींच्या अर्जावर आक्षेप – Pune News

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या योगदानाबाबत अप्रासंगिक युक्तिवाद करून राहुल गांधी मानहानीचा दावा मुद्दाम दुसरीकडे वळविण्याचा आणि लांबविण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत, असे म्हणत स्वातंत्र्यवीर सावकरांचे नातू सात्यकी सावरकर . राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले होते. त्यामुळे सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुण्याच्या विशेष न्यायालयात … Read more

PMPL Female Conductor Attempts Suicide Because of Mental and Physical Torture by Depo Manager | PMPLच्या महिला वाहकाचा आत्महत्येचा प्रयत्न: डेपो मॅनेजरकडून मानसिक व शारिरीक छळ; कार्यालयात स्वतःवर पेट्रोल ओतले – Pune News

पुणे स्टेशन येथील पीएमपीएलच्या एका महिला वाहकाला डेपाे मॅनेजरने शरीरसुखाची मागणी केली. सदर महिला शरीरसुख देत नसल्याने डेपाे मॅनेजर याने तिचा वारंवार मानसिक व शारिरिक त्रास देत अपमानास्पद वागणूक दिली. याबाबत महिलेने वरिष्ठांकडे तक्रार करुनही दखल घेतली . याप्रकरणानंतर संबंधित ३३ वर्षीय महिलेने आरोपी विरोधात समर्थ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आरोपी सुनील … Read more

Suicide attempt by jumping from the fourth floor in Mantralaya | मंत्रालयात चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न: इंकलाब जिंदाबादची दिली घोषणा, सुरक्षा जाळीवर अडकल्याने वाचला जीव – Mumbai News

मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून या तरुणाने उडी मारली. सुदैवाने सुरक्षा जाळीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून या तरुणाचा जीव वाचला आहे. या वेळी पोलिसांनी जाळीवर जात तरुणाला . या तरुणाचे मंत्रालयातील महसूल विभागात काम होते. जागेच्या संदर्भात आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप या तरुणाने केला … Read more

Dr Nitish BhardwajOn Astrology science not superstition | ज्योतिष हे शास्त्र आहे, अंधश्रद्धा नाही: ज्ञान-ध्यान परंपरा मोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या वाढतेय – डॉ. नितीश भारद्वाज – Pune News

भारताची ज्ञान आणि ध्यान परंपरा मोठी आहे, पण ते मोडायला निघालेल्या लोकांची संख्या अधिक दिसत आहे, त्याला आपण सावरून घेण्याची आवश्यकता असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक डॉ. नितीश भारद्वाज यांनी व्यक्त केले. आदिनाथ साळवी व वैशाली साळवी यांच्यातर्फ . डॉ. नितीश भारद्वाज म्हणाले, जगामध्ये सध्या अनेक विचारांचे मंथन सुरु आहे, जे भारतीय आहे त्याला … Read more

Attempt to portray Shirke brothers and Soyarabai as villains says amol mitkari | छावा चित्रपटात शिर्के बंधू आणि सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न: सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचे खरे चरित्र समोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा – अमोल मिटकरी – Akola News

अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट सध्या चांगलीच धुमाकूळ घालत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. एकंदरीतच चित्रपट चांगलाच यशस्वी झाला असला तरी शिर्के कु . अमोल मिटकरी म्हणाले, महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे खरे आणि प्रमाणित चरित्र … Read more