2 bags of copies found in Kalpataru College, Nimgaon; 17 people booked for crime, suspects include president, secretary, principal, supervisor | निमगावच्या कल्पतरू कॉलेजमध्ये 2 पोती कॉप्या; 17 जणांवर गुन्हा: संशयितांमध्ये अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, पर्यवेक्षकांचा समावेश – Chhatrapati Sambhajinagar News
फुलंब्री तालुक्यातील वळण येथीलसामूहिक कॉपीचे प्रकरण ताजेअसताना, गुरुवारी जीवशास्त्रविषयाच्या पेपरमध्ये वैजापूरतालुक्यातील निमगाव येथीलकल्पतरु कनिष्ठ महाविद्यालयातहीकॉपीचा प्रकार आढळला. भरारीपथक केंद्रावर येताच दोन पोतीभरून कॉप्या दालनाबाहेरफ . गुरुवारी भरारी पथकातअसलेल्या माध्यमिकशिक्षणाधिकारी अश्विनी लाठकरयांनी वेगवेगळ्या केंद्रांना भेट दिली.यावेळी निमगाव येथील कल्पतरुकनिष्ठ महाविद्यालयातही त्यांनीपाहणी केली. परीक्षा दालनाबाहेरचदोन पोते भरुन गाईड, कॉप्याफेकल्याचे त्यांच्या निदर्शनासआले. तपासणी केली असताकॉपीचे मायक्रो झेरॉक्स, मिनीगाईड, … Read more