Three teams of the Cooperative Department conducted raids; License in the name of a deceased person was seized at one place | अमरावतीत अवैध सावकारीविरोधात कारवाई: सहकार विभागाच्या तीन पथकांनी टाकल्या धाडी; एका ठिकाणी मृत व्यक्तीच्या नावाचा परवाना जप्त – Amravati News
अमरावतीत जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने अवैध सावकारीविरोधात मोठी कारवाई केली आहे. शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. या कारवाईत महाजनपुरा, गडगडेश्वर आणि आनंदनगर परिसरांचा समावेश होता. . जिल्हा उपनिबंधक शंकर कुंभार यांच्याकडे मृत व्यक्तीच्या नावावर अवैध सावकारी सुरू असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार तीन वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. प्रत्येक पथकासोबत पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला … Read more