Importance of Indian knowledge tradition at Pune University | पुणे विद्यापीठात भारतीय ज्ञान परंपरेचे महत्त्व: ‘भारतीय ज्ञान परंपरा’ बाबत सहा दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन – Pune News

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युजीसी – मालवीय मिशन शिक्षण प्रशिक्षण केंद्रामार्फत महाराष्ट्रातील प्राध्यापकांसाठी ‘भारतीय ज्ञान परंपरा’ बाबतचे सहा दिवसीय प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले असून सोमवारी या प्रशिक्षण वर्गाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी अग्रेसर असून भारतीय ज्ञान परंपरेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता वाढविण्यासाठी आणि त्यासंबंधित कौशल्ये विकसित करण्यासाठीही पुढाकार … Read more

Big opportunity for Amrut Laksa group in Marathwada | मराठवाड्यातील अमृत लक्ष गटासाठी मोठी संधी: एमसीईडीकडून 18 दिवसांचे मोफत आयात-निर्यात प्रशिक्षण शिबिर – Chhatrapati Sambhajinagar News

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) मराठवाड्यात विशेष उपक्रम राबवत आहे. अमृत लक्ष गटातील युवक, युवती आणि महिलांसाठी 18 दिवसांचे निवासी आयात-निर्यात प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे. . या शिबिरात ब्राह्मण, बनिया, कायस्थ, पाटीदार, मारवाडी, गुजराथी, सिंधी यासह विविध समाजातील लोकांचा समावेश आहे. प्रशिक्षणार्थींना एक्स्पोर्ट-इम्पोर्टची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. त्यात व्यवसायातील संधी, फायनान्स, प्रक्रिया, … Read more

Special Training Campaign for Pune Traffic Police Training for all police officers in three months | पुणे वाहतूक पोलिसांसाठी विशेष प्रशिक्षण मोहीम: पहिल्या तुकडीतील 65 कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र; तीन महिन्यात सर्व पोलिसांना प्रशिक्षण – Pune News

पुणे पोलीस दलाने मुंबई पोलिसांच्या धर्तीवर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्त्यावरील वाद टाळणे आणि अपघातग्रस्तांना त्वरित मदत करणे हा आहे. . पहिल्या तुकडीतील ५ अधिकारी आणि ६० कर्मचाऱ्यांना यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. येत्या तीन महिन्यांत … Read more