Ajit Pawar NCP Leader Maruti Deshmukh Beat His Mother Case Filed in Lonavala Police | अजित पवारांच्या पदाधिकाऱ्याची आईला बेदम मारहाण: पाठीवर, हातावर आणि मानेवर उमटले वण; पोलिसांत अदखलपात्र गुन्हा दाखल – Pune News

अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने आईलाच मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सावित्रीबाई देशमुख असे आईचे नाव असून या मारहाणीमुळे त्यांच्या पाठीवर, हातावर आणि मानेवर जखमांचे वन उमटल्याचे दिसून येत आहे. मारुती देशमुख असे पदाधिकाऱ्याचे नाव असून त् . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मारुती देशमुख यांची नुकतीच मावळ राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या अध्यक्षपदी निवड करण्यात … Read more