Chief Ministers Office Threat Attack Message Mumbai  Police Pakistani Number | मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देऊ: पाकिस्तानी नंबरवरुन मुंबई पोलिसांना मेसेज – Mumbai News

मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालय उडवून देण्याच्या धमकीचा मेसेज मुंबई पोलिसांच्या वरळी वाहतुक शाखेला आला.पाकिस्तानी नंबरवरुन हा व्हाट्सॲप मॅसेज पोलिसांना बुधवारी आला होता. वरळी पोलिसांकडून याबाबत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तपास सुरु केला आहे. . दरम्यान धमकीचा मेसेज करणाऱ्या व्यक्तीने आपले नाव शहाबाज हुमायून राजा देव असल्याचे सांगितले आहे. मेसेज करणारी व्यक्ती ही भारतातील की बाहेरील … Read more

Ganesh Gavane On Swargate Bus Depot Rape Case Thearrested Dattatray Gade Accused | दत्तात्रय गाडेला नेमके कोणी पकडले?: ग्रामस्थ गणेश गव्हाने यांचा दावा; म्हणाले पोलिसांनी भावाने मारले, त्याचा राग आला होता – Mumbai News

स्वारगेट परिसरातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे आणि माझा भाऊ सोबत राहत होते. त्यामुळे पोलिसांनी माझ्या भावाला मारहाण करत दत्तात्रय गाडे याची विचारपूस केली. याच रागातून मी आरोपीचा शोध घेत होतो. अखेर आरोपी मला सापडला आणि पळत असताना मी त्याल . आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध पोलिस आणि गावातील ग्रामस्थ देखील घेत होते. या दरम्यान … Read more

Swargate Bus Depot Rape Case Accused Dattatreya Gade Why Couldn’t The Police Track The Location | पोलिस पाहताच छतावरून उडी: काल्याच्या कीर्तनात देखील हजर होता; पोलिसांना दत्तात्रय गाडेचे लोकेशन ट्रॅक का करता आले नाही? – Mumbai News

स्वारगेट येथील डेपो मध्ये उभ्या असलेल्या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्यानंतर आरोपी दत्तात्रय गाडे हा बसने घरी गेला होता. त्यानंतर बुधवारी गावातील काल्याच्या कीर्तनात देखील तो हजर होता. मात्र दुपारी पोलिस त्याचा शोध घेण्यासाठी त्याच्या गावी . पुण्यात स्वारगेट डेपोमध्ये पार्क केलेल्या बसमध्ये 26 वर्षीय महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला गुरुवारी रात्री उशिरा शिरूर येथून … Read more

Swargate police arrested his brother as an accused, the criminal benefited from the police’s battle of creditorship | स्वारगेटच्या पोलिसांनी आरोपी समजून त्याच्या भावाला पकडले: गुन्हेगाराला पाेलिसांच्या श्रेयवादाच्या लढाईचा फायदा – Pune News

गुन्हेगाराला पकडण्याचे श्रेय घेण्यासाठी पोलिस कोणत्याही टोकाला जातात. त्यात गुन्हेगाराचा कसा फायदा होतो याचे उदाहरण स्वारगेटच्या बलात्कार प्रकरणात दिसून आले. स्वारगेट ठाण्याच्या पोलिसांनी हे प्रकरण गुन्हे शाखेकडे देण्याएेवजी आरोपी दत्तात्रय गाडेसारख् . आता तीन किलोमीटर परिसरात ड्रोन तैनात करून गाडेला शोधले जात आहे. पीडितेने स्वारगेट पाेलिस ठाण्यात येऊन बलात्कार झाल्याची तक्रार देताच पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही … Read more

Pune Swargate Rape Case Update Shivshahi Bus Moved | Dattatray Gade | स्वारगेट डेपोतील ‘ती’ शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली: खबरदारी म्हणून कारवाई; पोलिसांना बसमध्ये दत्तात्रय गाडेचा बूट आढळला – Pune News

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारामुळे अवघ्या राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाने गटाने बसस्थानकातील सुरक्षा रक्षकांची केबिन फोडल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून घटना घडलेली शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली आहे. . पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेमुळे … Read more

Women’s Commission takes note of Swargate rape case, orders police to submit investigation report within 3 days | स्वारगेट बलात्कार प्रकरणाची महिला आयोगाकडून दखल: 3 दिवसांत तपास अहवाल सादर करण्याचे पोलिसांना आदेश – Pune News

पुणे शहरात स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीवर झालेल्या बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल राष्ट्रीय महिला आयोगाकडून (एनसीडब्ल्यू) घेण्यात आली आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांना पत्र पाठविले आहे. . स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात प्रवासी तरुणीला धमकावून सराइताने तिच्यावर शिवशाही बसमध्ये बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी साडेपाचच्या सुमारास … Read more

Ajit Pawar Reaction on Pune Swargate Bus Stand Rape Case | Devendra Fadnavis | Pune Crime | Pune Police Commissioner | आरोपीला फाशीशिवाय दुसरी शिक्षा असू शकत नाही: पोलिसांना कारवाईचे निर्देश दिले, मुख्यमंत्र्यांचे या प्रकरणात लक्ष – अजित पवार – Pune News

पुणे शहरातील वर्दळीच्या स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये 26 महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना अत्यंत दुर्दैवी, क्लेशदायक, सुसंस्कृत समाजातील सर्वांना संताप आणणारी, शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे, अशी प्रतिक्रिया पुण्याचे पालकमंत्री . अजित पवार म्हणाले, पुण्यातील स्वारगेट बसस्थानकार घडलेली घटना अत्यंत दु:खद आणि दुर्दैवी आहे. ही घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. तेथील पोलिस … Read more

Special Training Campaign for Pune Traffic Police Training for all police officers in three months | पुणे वाहतूक पोलिसांसाठी विशेष प्रशिक्षण मोहीम: पहिल्या तुकडीतील 65 कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र; तीन महिन्यात सर्व पोलिसांना प्रशिक्षण – Pune News

पुणे पोलीस दलाने मुंबई पोलिसांच्या धर्तीवर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश रस्त्यावरील वाद टाळणे आणि अपघातग्रस्तांना त्वरित मदत करणे हा आहे. . पहिल्या तुकडीतील ५ अधिकारी आणि ६० कर्मचाऱ्यांना यशस्वी प्रशिक्षण देण्यात आले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्रे प्रदान केली. येत्या तीन महिन्यांत … Read more