An important book for understanding the nature of the team | संघाचे स्वरूप समजून घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पुस्तक: पद्मश्री रमेश पतंगे यांच्या ‘आम्ही संघात का आहोत’ पुस्तकाचे प्रकाशन – Pune News
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ शताब्दीच्या पृष्ठभूमीवर पद्मश्री रमेश पतंगे यांचे “आम्ही संघात का आहोत हे पुस्तक संघ समजावून घेऊन इच्छिणाऱ्या व संघात अनेक वर्ष असलेल्यांना उपयुक्त असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यका . कार्यकर्ता – विचारवंत असलेल्या पतंगे यांच्या या पुस्तकात प्रदीर्घ स्वानुभवाचे मुद्देसूद विश्लेषण असून संघाच्या सामर्थ्य स्थळांची त्यात उचित चर्चा केलेली … Read more