Maviya’s sloganeering against Dhananjay Munde and Manikrao Koekate | ‘महाराष्ट्रात फक्त दोनच गुंड आहेत, कोकाटे-मुंडे’: विरोधकांची विधिमंडळाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी – Mumbai News

राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले आहे. राज्यातील दोन मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करतानाच “महाराष्ट्राचे दोन गुंडे, एक कोकाटे दुसरे मुंडे,” अशी जोरदार घोषणाबाजी केली आहे. . दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषी मंत्री असतांना कृषी विभागातील भ्रष्टाचार प्रकरणावरुन विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला आहे. गेल्या 3 महिन्यापासून विरोधक त्यांचा राजीनाम्याची मागणी करत आहेत. … Read more

Sarpanch Santosh Deshmukh Daughter Vaibhavi in ​​Hingoli News Update | माझ्या वडिलांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहणार: फक्त पाठिशी उभे राहा – वैभवी देशमुख; वडिलांना मिळालेला पुरस्कार गावाला अर्पण – Hingoli News

माझ्या वडिलांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. त्यामुळे त्यांना न्याय मिळेपर्यंत आमचा संघर्ष सुरुच राहणार असून आम्हा भावंडांच्या पाठीशी जनतेने उभे रहावे, असे भावनिक आवाहन मस्साजोग येथील सरपंच मयत संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख यांनी शुक्रवारी ता. . वसमत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या वतीने मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांना जाहिर झालेला मरणोत्तर ‘राजा … Read more

Vijay Wadettiwar Criticizes Pune Police Commissioner State Law And Order | नागपूरचे पोलिस आयुक्त पुण्यात फक्त हप्ते वसुलीसाठी पाठवले का?: विजय वडेट्टीवारांचा सवाल, राज्यात कायदा अन् सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत – Nagpur News

पुण्यात एसटी स्थानकात झालेल्या बलात्काराची जबाबदारी राज्य सरकारची आहे. महाविकास आघाडी सरकारने शक्ती कायदा आणला होता, पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. बलात्कार होऊन देखील अजूनही आरोपी पकडला जात नाही, यामुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंदवडे न . दरम्यान विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पुण्याचे पोलिस कमिशनर आधी नागपूरमध्ये होते. पुण्यात गेल्यावर गुन्हेगारांची परेड … Read more