Exhibition of artworks of the late Prof. Anant Kulkarni | दिवंगत प्रो. अनंत कुलकर्णी यांच्या कलाकृतींचे प्रदर्शन: पुणे हातकागद संस्थेत 27 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत विनामूल्य प्रदर्शन – Pune News
असोसिएशन ऑफ डिझायनर्स ऑफ इंडिया अर्थात एडीआयच्या पुणे विभागाच्या वतीने आपल्या खास शैलीसाठी ओळखले जाणारे प्रसिद्ध डिझायनर आणि इलस्ट्रेटर दिवंगत प्रो. अनंत कुलकर्णी यांनी चितारलेली चित्रे आणि स्केचबुक्स यांचे प्रदर्शन पाहण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध ह . येत्या गुरुवार दि. २७ फेब्रुवारी ते रविवार दि. २ मार्च दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रस्तावरील कृषी विद्यापीठ चौकातील … Read more