Police murder accused arrested from Fursungi after 11 years | पोलिस हत्येचा आरोपी 11 वर्षांनंतर फुरसुंगीतून जेरबंद: कर्नाटकातील रुग्णालयातून पळालेल्या आरोपीने तीन लग्ने केली; रिक्षाचालक म्हणून करत होता काम – Pune News
फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटकातील पोलीस हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे. अमरीश काशिनाथ कोळी (वय ४५) असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा कलबुर्गी, कर्नाटकचा रहिवासी असून सध्या फुरसुंगीच्या गंगानगर भागात राहत होता. . २००९ मध्ये कोळीने एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कारागृहात असताना त्याने आजारपणाचे कारण … Read more