Devotional atmosphere at Adasa Ganesh Temple in presence of Nitin Gadkari | आदासा गणेश मंदिरात भक्तिमय वातावरण: नितीन गडकरींच्या उपस्थितीत साडेचार हजार भाविकांचे सामूहिक अथर्वशीर्ष पठण – Nagpur News
नागपूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र आदासा येथे रविवारी पहाटे एक अभूतपूर्व धार्मिक कार्यक्रम पार पडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून आयोजित सामूहिक अथर्वशीर्ष पठणासाठी साडेचार हजार भाविक स्वखर्चाने उपस्थित राहिले. . पुरातन गणेश मंदिराच्या निसर्गरम्य परिसरात अथर्वशीर्षाच्या २१ आवर्तनांचे सामूहिक पठण करण्यात आले. नितीन गडकरी यांनी पत्नी कांचन गडकरी आणि कुटुंबीयांसह या कार्यक्रमात सहभाग घेतला. … Read more