Protest at Irwin Chowk for many demands including loan waiver; Statement to the District Collector | अमरावतीत काँग्रेसचे शेतकरी आंदोलन: कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी इर्विन चौकात धरणे; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन – Amravati News

अमरावतीत काँग्रेसच्या ग्रामीण कमिटीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी मंगळवारी इर्विन चौकात धरणे आंदोलन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर हे आंदोलन पार पडले. . खासदार बळवंतराव वानखडे, जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर आणि माजी आमदार प्रा. वीरेंद्र जगताप यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सुपूर्द केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी महायुती सरकारवर … Read more

New president aggressive for demands of educational institutions | शिक्षण संस्थांच्या मागण्यांसाठी नवा अध्यक्ष आक्रमक: माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड; संचमान्यतेच्या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा – Amravati News

अमरावतीमध्ये खाजगी प्राथमिक शिक्षण संस्था महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विश्वनाथ सदांशिवे यांची सचिवपदी फेरनिवड करण्यात आली. . बैठकीत संचमान्यतेचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता. राज्य शासनाकडून लवकरच खाजगी शाळांसाठी संचमान्यतेचे नवे सूत्र जाहीर होणार आहे. मात्र हे सूत्र स्थानिक स्वराज्य संस्थांना अडचणीत … Read more

Electricity employees go on strike for 24 demands | वीज कर्मचाऱ्यांच्या 24 मागण्यांसाठी संप: 6 मार्चला 86 हजार कर्मचारी आणि 32 हजार कंत्राटी कामगार एक दिवसाचा संप करणार – Nagpur News

महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनने मोठी घोषणा केली आहे. वितरण, निर्मिती आणि पारेषण वीज कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ६ मार्चला एक दिवसाचा संप होणार आहे. या संपात ८६ हजार कर्मचारी, अभियंते, अधिकारी आणि ३२ हजार कंत्रा . कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये तंत्रज्ञांच्या कामाचे ८ तास निश्चित करणे, वसुलीबाबत होत असलेली दडपशाही थांबवणे आणि पेन्शन योजना लागू … Read more