Maharashtra Assembly Live Updates Abu Azmi Dhananjay Munde Budget Session 2025 | अर्थसंकल्पीय अधिवेशन: उत्तर महाराष्ट्रातील एका मंत्र्याने माजी राष्ट्रपतींची जमीन हडपली- विजय वडेट्टीवार – Mumbai News

मुंबई7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. बीड प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलेले असतानाच अबू आझमी यांनी औरंगजेबाबाबत केलेल्या विधानामुळे काल सत्ताधारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तर मंत्री धनंजय मुंडे यांचा तीन महिन्यांनंतर राजीनामा घेण्यात आला.

pramilatai kalmegh passes away big loss to vidarbha education | विदर्भातील शैक्षणिक क्षेत्राला मोठी हानी: श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या माजी अध्यक्षांच्या पत्नी प्रमिलाताई काळमेघ यांचे निधन – Amravati News

विदर्भातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थेशी संबंधित प्रमिलाताई वासुदेवराव काळमेघ यांचे मंगळवारी सायंकाळी ७ वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. . विदर्भाच्या अन्नपूर्णा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रमिलाताई माजी कुलगुरू दादासाहेब काळमेघ यांच्या पत्नी होत्या. त्या स्व. दादासाहेब काळमेघ स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद काळमेघ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कार्यकारिणी सदस्य हेमंत काळमेघ यांच्या मातोश्री … Read more

Minister Jayakumar Rawal seized land belonging to former President Pratibhatai Patil | मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपतींची जमीन बळकावली: प्रतिभाताई पाटील यांची 26 एकर जमीन हडपल्याचा आरोप, जमीन परत करण्याचे न्यायालयाचे आदेश – Dhule News

राज्याचे पणन मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची तब्बल 26 एकर जमीन हडप केल्याचे समोर आले आहे. हा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाता . याप्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश … Read more

New president aggressive for demands of educational institutions | शिक्षण संस्थांच्या मागण्यांसाठी नवा अध्यक्ष आक्रमक: माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड; संचमान्यतेच्या मुद्द्यावर आंदोलनाचा इशारा – Amravati News

अमरावतीमध्ये खाजगी प्राथमिक शिक्षण संस्था महासंघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत माजी आमदार प्रा. श्रीकांत देशपांडे यांची महासंघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. विश्वनाथ सदांशिवे यांची सचिवपदी फेरनिवड करण्यात आली. . बैठकीत संचमान्यतेचा मुद्दा प्रामुख्याने चर्चेत होता. राज्य शासनाकडून लवकरच खाजगी शाळांसाठी संचमान्यतेचे नवे सूत्र जाहीर होणार आहे. मात्र हे सूत्र स्थानिक स्वराज्य संस्थांना अडचणीत … Read more

Congress state president Harshvardhan Sapkal on former SEBI chairperson Madhavi Buch Maharashtra News | सेबीच्या माजी अध्यक्षा माधवी बुच यांच्यावर गुन्हा: काँग्रेसच्या आरोपांवर शिक्कामोर्तब, त्यांच्यामुळे लाखो कोटींची गुंतवणूक धोक्यात -सपकाळ – Mumbai News

काँग्रेस पक्षाने सातत्याने सेबी मधील अनियमितता व घोटाळ्यांबाबत आवाज उठवून चौकशीची मागणी केली होती. पण केंद्र सरकारने सातत्याने सेबी चेअरमन व अधिका-यांना पाठीशी घातले होते. आता मुंबईच्या विशेष न्यायालयाने शेअर बाजारात घोटाळा करून संगनमताने गैरव्यवहार . सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने अदानी समूहाविरोधात सुरु झालेली चौकशी त्यांनी प्रभावित केली होती. काँग्रेस पक्षानेही यासंदर्भात पुरावे देऊन चौकशीची मागणी … Read more

Gaja Marne Makoka Case Arrested | Muralidhar Mohal | देवेंद्रला मारहाण करताना गजा मारणे हजर: सीसीटीव्ही फुटेज समोर; ‘याला माज आलाय, याला मारा’ सूचनाही करत असल्याची माहिती – Pune News

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या गजा माराने टोळीचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे. यावरून देवेंद्र जोक याला मारहाण झाली त्यावेळी गजा मारणे हा काही अंतरावरच उभा असल्याची माहिती अधिका . पुण्यातील कोथरूड परिसरात भेलकेनगर या ठिकाणी 19 फेब्रुवारी शिवजयंतीच्या दिवशी गजा मारणे टोळीतील गुन्हेगारांनी केंद्रीय मंत्री … Read more

Mahesh Gaikwad Firing Case : Ganpat Gaikwads Sons Vaibhav Gaikwad Name Dropped From Charge Sheet | महेश गायकवाड गोळीबार प्रकरण: भाजपचे माजी आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाचे नाव चार्जशीट मधून वगळले – Mumbai News

कल्याण पूर्वचे तत्कालीन आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिल लाईन पोलिस ठाण्यात शिंदे सेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावर केलेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या पुरवणी चार्जशीट मधून आमदार गणपत गायकवाड यांचा मु . वैभव गायकवाड निर्दोष? पोलिसांचा दावा गेल्या वर्षभरापूर्वी उल्हास नगर हिल लाईन पोलिस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकांच्या केबिनमध्ये तत्कालीन … Read more

Prajakta Mali Shiv Stuti Program Opposed Trimbakeshwar Occasion Mahashivratri | Nashik News | प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला विरोध: त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात होता कार्यक्रम; चुकीचा पायंडा पडत असल्याचा माजी विश्वस्तांचा विरोध – Nashik News

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाला माजी विश्वस्तांनी कडाडून विरोध केला आहे. यासंबंधी त्यांनी मंदिर प्रशासनाला पत्र लिहून असा चुकीचा पायंडा न पाडण्याचे आवाहन केले आहे. . बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वर देवस्थानच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी … Read more