Silver idols stolen from Jain temple Nagpur Crime News | जैन मंदिरातून चांदीच्या मूर्तींची चोरी: नागपुरात मध्यरात्री दरवाजा तोडून पाच मूर्ती आणि सिंहासन लंपास; दानपेटीतून मोठ्या किमतीच्या नोटाच नेल्या – Nagpur News

नागपुरातील जुनी शुक्रवारी भागात असलेल्या शीतलनाथ राजस्थानी दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान चोरट्याने मंदिरातून दोन ते तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. . चोरट्याने जामदार हायस्कूलमधील बांधकामाची शिडी वापरून मंदिराच्या नागनदीकडील दरवाजा तोडला. त्याने चांदीच्या पाच मूर्ती, सिंहासन, छत्री आणि मंत्र कोरलेले भामंडल चोरले. मात्र अष्टधातू आणि … Read more

Sharad Pawar|Jayant Patil| Uttam Jankar|Devendra Fadnavis | शरद पवारांच्या दोन मोठ्या नेत्यांना सरकारकडून PA: पगारही होणार सरकारच्या तिजोरीतून, पाटील आणि बावनकुळेंच्या भेटीनंतर घडामोडींना वेग – Mumbai News

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. मात्र जयंत पाटील यांनी पक्ष प्रवेशाची चर् . चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्यानंतर जयंत पाटील भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. यावर या भेटीचा … Read more

Nalasopara Father sexual Assault 3 girls Abort Child 4 Times | वडिलाकडून 3 मुलींवर वारंवार अत्याचार: मोठ्या मुलीचा 4 वेळा केला गर्भपात, बापाची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याची माहिती – Mumbai News

महिला अत्याचाराच्या घटनामध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत. पुणे, परभणीनंतर आता नालासोपाऱ्यातून संतापजनक घटना समोर आली आहे. बापानेच आळीपाळीने आपल्या 3 मुलींवर वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मोठ्या मुलीचा 4 वेळा गर्भपात के . दरम्यान या तिन्ही मुलींनी नालासोपारा पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. आरोपीवर खंडणी, गोळीबार … Read more

Essay writing and oratory competition held on the occasion of Lele Memorial Week | लेले स्मृती सप्ताहानिमित्त रंगली निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धा: सप्ताहाचा समारोप स्वामी विवेकानंद विद्यालय, पंचवटी येथे मोठ्या उत्साहात – Nashik News

स्वामी विवेकानंद सोसायटीच्या सर्व शाळांमध्ये संस्थेच्या संस्थापिका कै. मदर लेले यांचा स्मृती सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाच्या निमित्ताने शालेयस्तरावर निबंध लेखन व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. सप्ताहाचा समारोप स्वामी विवेकान . यावेळी व्यासपीठावर स्वामी विवेकानंद सोसायटीच्या अध्यक्षा वृंदा जोशी, उपाध्यक्ष प्रेरणा कुलकर्णी, सचिव जयसिंह पवार, शालेय समितीचे अध्यक्ष निरेन सिंदेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक … Read more