Farmers and self-help groups sell products worth Rs 70 lakh in Amravati | कृषी प्रदर्शनीत मोठा व्यवसाय: अमरावतीत शेतकरी आणि बचत गटांच्या उत्पादनांची 70 लाखांची विक्री – Amravati News

अमरावतीत कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत ७० लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात आयोजित या प्रदर्शनीत २८८ दुकाने उभारण्यात आली होती. . प्रदर्शनीत शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, शोभीवंत फुलांची झाडे यांसह कृषी निविष्ठा, सिंचन साधने आणि यंत्रसामग्रीचे स्टॉल्स होते. महिला बचत … Read more

Chandrashekhar Bawankule Reaction On Jayant Patil Maharashtra Politics | जयंत पाटलांचे प्रश्न मार्गी लावणार- चंद्रशेखर बावनकुळे: म्हणाले- मी त्यांच्या राजकीय भविष्याबाबत बोलण्याइतका मोठा नाही – Mumbai News

शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले. पण जयंत पाटील यांचा राजकीय भविष्याबाबत बोलण्याइतका मोठा माणूस नाही, पण त्यांचे प्रश्न मार्गी लावणार असे . दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले की, जयंत पाटील हे माझी वेळ घेऊन भेटायला आले होते. तिथे … Read more

Dearness allowance increased by 3 percent Maharashtra Government | महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ: राज्य सरकारचा मोठा निर्णय, फेब्रुवारी महिन्याच्या वेतनात मिळणार थकबाकी – Mumbai News

महाराष्ट्र सरकारने राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यामध्ये 3 टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही एक खुशखबरच मानली जात आहे. यानुसार आता म . महाराष्ट्र सरकारच्या वित्त विभागाने 25 फेब्रुवारी 2025 रोजी एक शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयानुसार राज्य शासकीय व इतर … Read more

All caste verification committees in the state got chairmen | राज्यातील सर्वच जात पडताळणी समितींना मिळाले अध्यक्ष: विद्यार्थ्यांसह नोकरी इच्छुकांना मोठा दिलासा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय – Mumbai News

महसूल विभागाला गतिमान, लोकाभिमुख व व्यापक करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, काही वर्षांपूर्वी निवडश्रेणी मिळूनही पदोन्नती व पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देवून त्यांची . उल्लेखनीय असे की, महसूल विभागातील सेवाज्येष्ठता यादी २ जानेवारी २०२५ रोजी प्रसिध्द केली. विविध कारणांनी ही यादी तब्बल तीन वर्षे प्रलंबित होती. त्यानंतर लागलीच … Read more

cabinet decisions maharashtra | आधारसामग्री डाटा धोरणास राज्य सरकारची मान्यता: परळीत पशुवैद्यक पदवी महाविद्यालय स्थापन करण्यास मंजुरी; देवेंद्र फडणवीस सरकारचे सात मोठे निर्णय – Mumbai News

महाराष्ट्र राज्य आधारसामग्री डाटा धोरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. त्यासाठी राज्य डाटा प्राधिकरणाची स्थापना करण्यात येणार असून मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली नियामक समिती स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली . याच बरोबर 1976 पूर्वीच्या पाटबंधारे प्रकल्पाने बाधित पुनर्वसित गावठाणांमध्ये नागरी सुविधा पुरवण्यासाठी प्रलंबित कामांचा कृती कार्यक्रम राबवण्याचा निर्णय; अशा 332 गावठाण साठी … Read more

Big decision for Ranjangaon Ganapati Gram Panchayat | रांजणगाव गणपती ग्रामपंचायतसाठी मोठा निर्णय: घोड धरणावरून नवी पाणी पुरवठा योजना मंजूर; सांडपाणी प्रकल्पही होणार – Pune News

पुणे जिल्ह्याच्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीचे आध्यात्मिक, तीर्थपर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच ग्रामपंचायत हद्दीत ‘एमआयडीसी’ असल्यामुळे या क्षेत्रात स्थलांतरीत लोकसंख्येचे प्रमाण अधिक असून भविष्यातील वाढत्या लोकसंख्येचा विच . रांजणगाव गणपती ग्रामपंचायतीच्या विविध प्रश्नांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, उद्योगमंत्री … Read more

Amol Kolhe Revealed Pressurised To Show Climax Of Swarajyarakshak Sambhaji Serial | Sharad Pawar | Chhaava | Sambhaji Maharaj | Chhaava Controversy | | महाराजांचे बलिदान न दाखवण्याचा माध्यमांचा दबाव होता: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा – Mumbai News

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमुळे प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी चित्रपटगृहाच्या बाहेर पडत आहे. ‘छावा’ सिनेमासोबतच अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ . लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाचा सीन दाखवण्यात आला आहे. मात्र ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ … Read more