Protesters Blackened Karnataka bus DriverPune Warns Karnataka Government | पुण्यात कर्नाटक बसचालकाला फासले काळे: मराठी माणसाची माफी मागा, अन्यथा बसेस महाराष्ट्रात चालू न देण्याचा इशारा – Pune News
कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या बसचालकाला मारहाण केल्याच्या घटनेचा राज्यात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. काही आंदोलकांनी कर्नाटकच्या बसेसला आणि बसचालकाला काळे फासण्याचा प्रकार पुण्यामध्ये घडला आहे. कर्नाटक सरकार जोपर्यंत म . कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे शुक्रवारी रात्री महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले होते. … Read more