Review of Navi Mumbai International Airport by DGCA And Airports Authority of India | नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा घेतला आढावा: परिचालन सुरू होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा, महत्त्वाच्या क्षेत्रांची पाहणी – Mumbai News
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) संचालक श्री. फैज अहमद किडवई यांनी मंगळवार, दि. २५ फेब्रुवारी २०२५ रोजी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट देऊन विमानतळाच्या सज्जतेचा (Readiness) आढावा घेतला. यापूर्वी नवी मुंबई विमानतळ येथे १ . या प्रसंगी विपिन कुमार, (भा. प्र. से.) अध्यक्ष, भारतीय विमानतळ प्राधिकरण, श्री. प्रकाश निकम, प्रादेशिक संचालक, नागरी विमान … Read more