Science Day celebrated at Deccan Education Society’s Marathi school | डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळेत विज्ञान दिन साजरा: विद्यार्थ्यांनी सादर केले ३० हून अधिक वैज्ञानिक प्रयोग; पालकांसाठी प्रदर्शनी खुली – Pune News

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त प्रयोग करण्यात दंग झाले नवीन मराठी शाळेतील भावी वैज्ञानिक . पुणे , प्रतिनिधी _ डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नवीन मराठी शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा झाला. इ वेस्ट पासून तयार केलेली वैज्ञानिक मॉडेल्स व शोच्या वस्तू ,विविध वैज्ञानिक खेळणी, इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी केलेले पी.पी. टी. प्रेझेंटेशन सादरीकरण,विज्ञान गीत, वर्ग पातळीवर प्रयोग सादरीकरण … Read more

Marathi Language Pride Day celebrated at Indragarhi School, Marathi Language teacher felicitated | इंद्रगढी शाळेत मराठी भाषा गौरव दिन साजरा: मराठी भाषा विषयाच्या शिक्षकाचा खास सत्कार – Chhatrapati Sambhajinagar News

घाटनांद्रा येथील इंद्रगढी प्राथमिक शाळेमध्ये मराठी भाषा गौरव दिन गुरुवार रोजी उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन केले व अभिवादन केले. शाळेच्या आवारात पार पडलेल्या या कार . सूत्रसंचालन अविनाश नर्हेराव यांनी केले. आभार रोहिदास मोरे यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता “लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, ऐकतो … Read more

Celebration of Marathi Language Day, demand for establishment of memorial, worship of various hymns like Saptashati, Eknathi Bhagwat, Dnyaneshwari | मराठी भाषा दिन साजरा, स्मारक स्थापनेची मागणी: गाथा सप्तशती, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी अशा विविध गंथांचे पूजन‎ – Chhatrapati Sambhajinagar News

अभिजात मराठी भाषा गौरव दिन पैठणच्या तीर्थखांब येथे साजरा झाला. इतिहास अभ्यासक जयवंत पाटील आणि संतोष गव्हाणे यांनी पैठणच्या मराठी भाषेतील महत्त्वावर प्रकाश टाकला. गाथा सप्तशती, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र आणि तुकाराम गाथा या ग्रंथांचे पूजन क . पैठणमध्ये मराठी भाषा गौरव स्मारक स्थापन करण्याची मागणी जयवंत पाटील यांनी केली. सातवाहन काळातील गाथा सप्तशती, बृहत … Read more

Marathi Language Pride Day, Raj Thackeray presented many aspects of Chhatrapati Shivaji Maharaj through poetry, ceremony held at Shivaji Park | मराठी भाषा गौरव दिन: छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू राज ठाकरेंनी मांडले कवितेतून, शिवाजी पार्कवर रंगला सोहळा – Mumbai News

छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तुंग कार्यकर्तृत्व, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू राज ठाकरे यांनी गुरुवारी कवितेतून मांडले. मराठी दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित या सोहळ्यात विकी कौशल, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे आणि आशा भोसले, . संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र … Read more

Unique initiative by students on Marathi Official Language Day | मराठी राजभाषा दिनी विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम: पुण्यातील लाल महाल, शनिवार वाड्यात महापुरुषांच्या वेशात विद्यार्थ्यांनी केला मराठीचा जयघोष – Pune News

संत, राष्ट्रपुरुष, क्रांतिकारक, समाजसुधारक यांची वेषभूषा परिधान करून असंख्य शालेय विद्यार्थ्यांनी मराठीचा जयघोष करीत मराठीत बोलण्याची शपथ घेतली. पुण्यातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या लाल महाल आणि शनिवार वाडा येथे मराठी अभिमान गीत व महाराष्ट्र गीत सादर क . निमित्त होते मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून साईनाथ मंडळ ट्रस्ट व शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळा आयोजित विशेष … Read more

Special program held at Balgandharva Theatre | बालगंधर्व रंगमंदिरात रंगला विशेष कार्यक्रम: सावरकर ते शिरवाडकर कार्यक्रमातून मराठी भाषेचा गौरवशाली प्रवास उलगडला – Pune News

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तेजस्वी लेखणीतून उतरलेल्या ओजस्वी रचनांपासून कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रेरणादायी कवितांपर्यंतचा मराठी भाषेचा गौरवशाली प्रवास बुधवारी ‘सावरकर ते शिरवाडकर’ या वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमातून उलगडला. . सर्व समाजघटकांना सामावून घेत विश्वकल्याणाचा संदेश देणारी संतांची सुगम सोपी मराठी, क्रौर्याला शौर्याने नमविणारी खणखणीत आणि तळपणारी मराठी, मोकळाढाकळा शृंगार मांडणारी शाहिरी मराठी, पुराणकथा, लोककथा, इतिहास … Read more

Uddhav Thackeray speech marathi bhasha divas | मराठी भाषा दिवसनिमित्त कार्यक्रमात एकनाथ शिंदेंवर टीका: गंगेत डुबकी मारली तरी गद्दारीचा डाग पुसला नाही जाणार – उद्धव ठाकरे – Mumbai News

मराठी भाषा दिनानिमित्त शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ आयोजित ‘मराठी भाषा दिवस’ या कार्यक्रमात बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणातून एकनाथ शिंदे यांच्यावर तसेच पंतप्रधान मोदी यांच्यावर टीक . आता उद्या पेपरमध्ये येणार हिंदुत्व सोडले. हिंदुत्व म्हणजे काही धोतर नाही. शिवसेनाप्रमुखांनी आपल्याला एक घोषवाक्य दिले होते गर्व … Read more

Celebration on the occasion of Marathi Language Pride Day | मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सोहळा: छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर राज ठाकरेंचे भाषण – Mumbai News

मराठी भाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अभिजात पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संवाद साधला. तसेच या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, महेश मांजरेकर, रितेश दे . उपस्थितांशी संवाद साधताना राज ठाकरे म्हणाले, मी इथे भाषण करायला आलो नाही. माझे भाषण 30 तारखेला ठेवले आहे … Read more

1500 citizens participate in ‘Mee Marathi Swarchi Marathi’ initiative in Pune | मनसेचा मराठी भाषा जागर: पुण्यात ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ उपक्रमात 1500 नागरिकांचा सहभाग – Pune News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना, पुणे शहर यांच्या वतीने शनिपार चौक, बाजीराव रस्ता येथे ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सुमारे १५०० हून अधिक आबालवृद्धांनी भव्य फलकावर मराठी स्वा . उपक्रमाला राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी, मनसे नेते राजेंद्र वागस्कर, प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे, गणेश सातपुते, किशोर शिंदे, … Read more

In Barshi, Marathi medium students of class 1 presented in English at the science exhibition, students conducted various experiments at the science exhibition at Suyash Vidyalaya ‎ | बार्शीत मराठी माध्यमातील पहिलीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात इंग्रजी भाषेतून केले सादरीकरण, सुयश विद्यालयातील विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थ्यांकडून विविध प्रयोग ‎ – Solapur News

Marathi News Local Maharashtra Solapur In Barshi, Marathi Medium Students Of Class 1 Presented In English At The Science Exhibition, Students Conducted Various Experiments At The Science Exhibition At Suyash Vidyalaya ‎ बार्शीकाही सेकंदांपूर्वी कॉपी लिंक बार्शी वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या हेतूने येथील सुयश विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात मराठी माध्यमातील … Read more