Silver idols stolen from Jain temple Nagpur Crime News | जैन मंदिरातून चांदीच्या मूर्तींची चोरी: नागपुरात मध्यरात्री दरवाजा तोडून पाच मूर्ती आणि सिंहासन लंपास; दानपेटीतून मोठ्या किमतीच्या नोटाच नेल्या – Nagpur News

नागपुरातील जुनी शुक्रवारी भागात असलेल्या शीतलनाथ राजस्थानी दिगंबर जैन मंदिरात चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी मध्यरात्री दोन ते अडीच वाजेदरम्यान चोरट्याने मंदिरातून दोन ते तीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. . चोरट्याने जामदार हायस्कूलमधील बांधकामाची शिडी वापरून मंदिराच्या नागनदीकडील दरवाजा तोडला. त्याने चांदीच्या पाच मूर्ती, सिंहासन, छत्री आणि मंत्र कोरलेले भामंडल चोरले. मात्र अष्टधातू आणि … Read more

Suicide attempt by jumping from the fourth floor in Mantralaya | मंत्रालयात चौथ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न: इंकलाब जिंदाबादची दिली घोषणा, सुरक्षा जाळीवर अडकल्याने वाचला जीव – Mumbai News

मंत्रालयात एका तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना घडली आहे. मंत्रालयाच्या चौथ्या मजल्यावरून या तरुणाने उडी मारली. सुदैवाने सुरक्षा जाळीत अडकल्याने मोठा अनर्थ टळला असून या तरुणाचा जीव वाचला आहे. या वेळी पोलिसांनी जाळीवर जात तरुणाला . या तरुणाचे मंत्रालयातील महसूल विभागात काम होते. जागेच्या संदर्भात आपल्याला न्याय मिळत नसल्याचा आरोप या तरुणाने केला … Read more