Vegetable prices fell, housewives got relief, due to increased arrivals, the crowd of customers also increased at the Wakod weekly market | भाज्यांचे दर घसरले, गृहिणींना मिळाला दिलासा: आवक वाढल्यामुळे वाकोद आठवडे बाजारातही वाढली ग्राहकांची गर्दी – Jalgaon News

जवळपास दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले होते. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले होते. आज ना उद्या भाजीपाला स्वस्त होईल, अशा प्रतीक्षेत ग्राहक होते. त्यांच्या प्रतिक्षेतील भाव कमी झाले असून सद्यस्थितीत बाजारात भाजीपाल्याची आ . जामनेर तालुक्यातील वाकोद येथे शनिवारी आठवडे बाजारात भाजीपाल्याचे दर कमी झाले. रब्बी हंगाम सुरू असल्याने ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात लागवड … Read more

Yogesh Kadam On Pune Swargate Rape Case Mahayuti Government | स्वारगेट बलात्कार प्रकरणाचा तपास वेगवान: आरोपीचे संभाव्य लोकेशन मिळाले, लवकरच अटक होणार – गृहराज्यमंत्री कदम – Pune News

एसटी आवारात खासगी सुरक्षा पहिली जाते त्याकरीता त्यांना पैसे दिले जातात.याबाबत आगर प्रमुख यांनी देखरेख ठेवणे आवश्यक आहे. पोलिस देखील याजागी गस्त घालत असतात. स्वारगेट घटनेत परिवहन मंत्री यांनी याबाबत आढावा बैठक आज मुंबईत घेतली आहे. स्वारगेट परिसरात 202 . स्वारगेट एसटी स्थानक येथे शिवशाही बस मध्ये एका 26 वर्षीय तरुणीवर सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे … Read more

Turnover of 70 lakhs achieved in agricultural exhibition, farmers and neglected self-help groups in the district got a new lease of life | कृषी प्रदर्शनात 70 लाखांची झाली उलाढाल: जिल्ह्यातील शेतकरी, दुर्लक्षीत बचत गटांना मिळाली नवसंजीवनी‎ – Amravati News

कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने अलिकडेच पार पडलेल्या पाच दिवसीय कृषी प्रदर्शनीत सुमारे ७० लाख रुपयांची उलाढाल झाली. त्यामुळे या दोन्ही घटकांना एकप्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. . मध्यवर्ती बसस्थानकासमोरील सायंस्कोर मैदानात या प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. याठिकाणी एकूण २८८ दुकाने थाटण्यात आली होती. यामध्ये विविध धान्ये, मसाले, भाजीपाला, … Read more

Municipal Corporation gets 17 acres of land from the Defense Department for river revitalization project in Pune | नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी मोठे यश: संरक्षण खात्याची पुण्यातील १७ एकर जागा महापालिकेला मिळाली – Pune News

मुळा-मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्प पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून राबविण्यात येत असून या प्रकल्पासाठी आवश्यक असणारी संगमवाडी येथील संरक्षणदलाची जागा या प्रकल्पासाठी पुणे महापालिकेला हस्तांतरित करण्यात आली आहे. या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीध . पुणे शहरात मुळा-मुठा नद्यांचा एकात्मिक पद्धतीने विकास करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रकल्प सुरु असून मुळा-मुठा या नद्यांची शहरातील एकूण लांबी ४४.४० किलोमीटर आहे. … Read more

Inter-caste married couple gets protection in Nagpur | आंतरजातीय विवाहित जोडप्याला मिळाले संरक्षण: नागपुरातील सेफ हाऊसमध्ये तीन महिन्यांसाठी राहण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश – Nagpur News

नागपुरातील एका आंतरजातीय विवाहित जोडप्याला उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण दिलासा दिला आहे. न्यायालयाने या जोडप्याला तीन महिन्यांसाठी सेफ हाऊसमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत. राज्य शासनाच्या सेफ हाऊस उपक्रमांतर्गत हे पहिलेच प्रकरण आहे. . २५ वर्षीय तरुणी आणि एका व्यावसायिकाने २१ डिसेंबर २०२३ रोजी स्वेच्छेने विवाह केला. तरुणी वाणिज्य विषयातील पदव्युत्तर पदवीधर आहे. विवाहानंतर तरुणीच्या वडिलांनी दोघांना … Read more

All caste verification committees in the state got chairmen | राज्यातील सर्वच जात पडताळणी समितींना मिळाले अध्यक्ष: विद्यार्थ्यांसह नोकरी इच्छुकांना मोठा दिलासा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय – Mumbai News

महसूल विभागाला गतिमान, लोकाभिमुख व व्यापक करण्यासाठी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कंबर कसली असून, काही वर्षांपूर्वी निवडश्रेणी मिळूनही पदोन्नती व पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील ६० अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना पदोन्नती देवून त्यांची . उल्लेखनीय असे की, महसूल विभागातील सेवाज्येष्ठता यादी २ जानेवारी २०२५ रोजी प्रसिध्द केली. विविध कारणांनी ही यादी तब्बल तीन वर्षे प्रलंबित होती. त्यानंतर लागलीच … Read more

Prof Pethe of Nagpur gets patent for shoes with GPS-GSM system | मुलींच्या सुरक्षेसाठी स्मार्ट पादत्राणे: जीपीएस-जीएसएम सिस्टीमयुक्त शूजला नागपूरच्या प्रा. पेठे यांना मिळाले पेटंट – Nagpur News

नागपूरच्या एस. बी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंटचे प्रा. डॉ. राहुल पेठे यांनी महिला सुरक्षेसाठी अभिनव शोध लावला आहे. त्यांनी विकसित केलेल्या स्मार्ट पादत्राणांना पेटंट मिळाले आहे. . या पादत्राणांमध्ये जीपीएस लोकेशन सिस्टीम आणि जीएसएम सिस्टीम बसवण्यात आले आहे. पादत्राणांच्या तळव्यात अंगठ्याखाली प्रेशर सेन्सर बसवला आहे. आपत्कालीन परिस्थितीत या सेन्सरद्वारे पोलिस, रुग्णवाहिका आणि कुटुंबीयांना … Read more