Hasan Mushrif Resignation Washim Guardian Minister | Budget Session 2025 | हसन मुश्रीफ यांनी सोडले वाशिमचे पालकत्व: रायगड, नाशिकचा पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला नसताना पद सोडल्याने तर्कवितर्क – Mumbai News

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्रिपद सोडण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी पुरेसा वेळ देता येत नसल्याचा दाखला दिला आहे. पण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा तथा रायगड व नाशिकच्या पालक . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारमध्ये नाशिक व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरून भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या … Read more