Shiv Sena Thackeray group Sushma Andhare demand Devendra Fadnavis resignation | Santosh Deshmukh case update | फडणवीस अडीच महिने देशमुख कुटुंबाच्या भावनांशी खेळले: त्यांनी BJP चा अजेंडा राबवला, नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा -सुषमा अंधारे – Mumbai News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संतोष देशमुख हत्याकांडाचे फोटो व व्हिडिओ अडीच महिन्यांपूर्वीच मिळाले होते. पण त्यानंतरही त्यांनी आपल्या पक्षाचा अजेंडा राबवण्यासाठी देशमुख कुटुंबीयांच्या भावनांचा खेळ मांडला. आता नैतिकतेच्या मुद्यावर त्यांनीही राजीना . राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंगळवारी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. मुंडे यांचे विश्वासू वाल्मीक कराड … Read more

sanjay raut thane shivsainik sanvad melava | वारसदार म्हणून यांचा जन्म गुजरातला झाला: ठाणेकरांना निष्ठा सांगण्याची गरज नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल – Mumbai News

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज ठाण्यात शिवसैनिकांशी सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. . यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, प्रत्येकजण सांगतोय मला राऊत सांहेबांचे भाषण ऐकायचे आहे, पण मी म्हणतोय मला आज बोलायचे … Read more

Police murder accused arrested from Fursungi after 11 years | पोलिस हत्येचा आरोपी 11 वर्षांनंतर फुरसुंगीतून जेरबंद: कर्नाटकातील रुग्णालयातून पळालेल्या आरोपीने तीन लग्ने केली; रिक्षाचालक म्हणून करत होता काम – Pune News

फुरसुंगी पोलिसांनी कर्नाटकातील पोलीस हत्या प्रकरणातील फरार आरोपीला अटक केली आहे. अमरीश काशिनाथ कोळी (वय ४५) असे या आरोपीचे नाव आहे. तो मूळचा कलबुर्गी, कर्नाटकचा रहिवासी असून सध्या फुरसुंगीच्या गंगानगर भागात राहत होता. . २००९ मध्ये कोळीने एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या केली होती. या प्रकरणात न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कारागृहात असताना त्याने आजारपणाचे कारण … Read more

Pune Swargate Rape Case Update Shivshahi Bus Moved | Dattatray Gade | स्वारगेट डेपोतील ‘ती’ शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली: खबरदारी म्हणून कारवाई; पोलिसांना बसमध्ये दत्तात्रय गाडेचा बूट आढळला – Pune News

पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये झालेल्या बलात्कारामुळे अवघ्या राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी ठाकरे गटाने गटाने बसस्थानकातील सुरक्षा रक्षकांची केबिन फोडल्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून घटना घडलेली शिवशाही बस अज्ञातस्थळी हलवली आहे. . पुण्याच्या स्वारगेट बसस्थानक परिसरात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये मंगळवारी पहाटे 5.30 च्या सुमारास एका 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला होता. या घटनेमुळे … Read more

Vasant More Ground Report On Pune Rape Case Place Target St Administration | स्वारगेट बसस्टँडमधील 4 बसचा लॉजिंग म्हणून वापर: कंडोमचा खच; वसंत मोरेंच्या नेतृत्वात ठाकरे गटाने सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली – Pune News

शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांनी स्वारगेट बस स्थानकावरील सुरक्षा कर्मचाऱ्यांचे कार्यालय फोडले असल्याचे समोर आले आहे. पुण्याच्या स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार घटनेप्रकरणी वसंत मोरे यांनी ही कारवाई केली आहे. याचा व्हिडिओ देखील वसंत मो . वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वात शिवसैनिकांनी स्वारगेट बसस्थानकात घुसून, सुरक्षा रक्षकांची केबिन फोडली. सुरक्षा रक्षकांच्या केबिनबाहेर, स्वारगेट बसस्थानक … Read more

Prajakta Mali Canceled Her Program in Trimbakeshwar on Occasion of Mahashivratri | Prajakta Mali Dance Program | Prajakta Mali Shivstuti | Prajakta Mali News | त्र्यंबकेश्वरमधील कार्यक्रमातून प्राजक्ता माळीची माघार: प्रशासनावर ताण नको म्हणून घेतला निर्णय, पण सहकलाकार करणार सादरीकरण – Maharashtra News

बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त आज प्राजक्ता माळीचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. परंतु, आता या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय प्राजक्ता माळीने घेतला आहे. कार्यक्रमाला विरोध होत असल्याने अनावश्यक प्रस . त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या प्राजक्ता माळीच्या कार्यक्रमाला देवस्थानच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी विरोध दर्शवला होता. यासंदर्भात त्यांनी देवस्थानला पत्र लिहून चुकीचा पायंडा … Read more

Markanda Mahashivratri Yatra begins, one lakh devotees flock every day, Vidarbha is known as Kashi | मार्कंडा महाशिवरात्री यात्रेची सुरुवात: दररोज एक लाख भाविकांची गर्दी, विदर्भाची काशी म्हणून ओळख – Nagpur News

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात मार्कंडेश्वराच्या महाशिवरात्री यात्रेला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. दररोज सुमारे एक लाख भाविक दर्शनासाठी येत आहेत. महाशिवरात्रीच्या दिवशी ही संख्या दोन ते तीन लाखांपर्यंत पोहोचते. . वैनगंगा नदीच्या काठावर वसलेल्या मार्कंडा गावातील ही मंदिरे विदर्भातील खजुराहो म्हणून प्रसिद्ध आहेत. छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि विदर्भाच्या इतर जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक येथे येतात. दहा दिवसांच्या … Read more

ujjwal nikam appointed as special public prosecutor demand of deshmukh family accepted | संतोष देशमुख हत्या प्रकरण: ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती; देशमुख कुटुंबीयांची मागणी मान्य – Mumbai News

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात राज्य सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः याबाबतची माहिती दिल. संतोष देशमुख यांचे ब . संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी आपल्या विविध मागण्यासाठी मस्साजोग येथे ग्रामस्थांसोबत अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य … Read more

Nashik Kumbh Mela Mumbai Meeting Update Girish Mahajan | Devndra Fadnavis | Ajit Pawar | Eknath Shinde | Nashik Kumbh Mela Planning| Nashik News | नाशिक कुंभमेळ्याबाबत उद्या मुंबईत बैठक: भाविकांची गर्दी वाढणार, अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घ्यावी लागणार – गिरीश महाजन – Maharashtra News

नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याची सरकारकडून तयारी सुरू झाली आहे. कुंभमेळ्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने 3 हजार 345 कोटींचा आराखडा सादर केला आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या महंतांनी अजित पव . प्रयागराजमध्ये गर्दीचे अंदाज तुटलेले आहेत. अपेक्षेपेक्षा जास्त भाविक प्रयागराज येथील कुंभमेळ्यात येत आहेत. त्यामुळे नाशिकच्या कुंभमेळ्यातही मागील वेळेपेक्षा दुप्पट, तिप्पट किंवा … Read more