The sky resounded with the chants of Lord Baneshwar at Janashanti Dham in Ojar, Shantigiri Maharaj was welcomed with jubilation by devotees amidst the bursting of firecrackers. | ओझर येथील जनशांती धाममध्ये भगवान बाणेश्वराच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला: फटाक्यांच्या आतषबाजीत शांतिगिरी महाराजांचे भाविकांकडून जल्लोषात स्वागत – Nashik News

ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून सुरू असलेले शिव पिंडीवरील महाअभिषेक पूजन, नित्यनियम विधी, ध्यान, प्राणायाम, भजन, महाआरती, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगा, मंदिरात अखंड सुरू असलेल्या ‘ओ . स्वामी मौनगिरी महाराज यांच्या स्मरणार्थ उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराज यांनी ओझर येथे निर्माण केलेले देवभूमी जनशांती धाम शिवभक्तांसाठी प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरले … Read more

Marathi Language Pride Day, Raj Thackeray presented many aspects of Chhatrapati Shivaji Maharaj through poetry, ceremony held at Shivaji Park | मराठी भाषा गौरव दिन: छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक पैलू राज ठाकरेंनी मांडले कवितेतून, शिवाजी पार्कवर रंगला सोहळा – Mumbai News

छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तुंग कार्यकर्तृत्व, त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक पैलू राज ठाकरे यांनी गुरुवारी कवितेतून मांडले. मराठी दिनानिमित्त शिवाजी पार्कवर आयोजित या सोहळ्यात विकी कौशल, महेश मांजरेकर, रितेश देशमुख, सोनाली बेंद्रे आणि आशा भोसले, . संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा झाला. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र … Read more

Amol Kolhe Revealed Pressurised To Show Climax Of Swarajyarakshak Sambhaji Serial | Sharad Pawar | Chhaava | Sambhaji Maharaj | Chhaava Controversy | | महाराजांचे बलिदान न दाखवण्याचा माध्यमांचा दबाव होता: ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेबाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा – Mumbai News

छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित ‘छावा’ चित्रपट सध्या धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमुळे प्रेक्षक पाणावलेल्या डोळ्यांनी चित्रपटगृहाच्या बाहेर पडत आहे. ‘छावा’ सिनेमासोबतच अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांची ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ . लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित आणि विकी कौशलची मुख्य भूमिका असलेल्या ‘छावा’ या चित्रपटाच्या शेवटी छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाचा सीन दाखवण्यात आला आहे. मात्र ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ … Read more

Chhatrapati Shivaji Maharaj’s birth anniversary celebrated in Dhorkeen amidst the sound of Tal-Mridangam | ढोरकीनमध्ये टाळ- मृदंगांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी: झेंडा मैदानात महाआरती – Chhatrapati Sambhajinagar News

पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे शिवभक्तांनी झेंडा मैदानात महाआरती करून छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी राजे आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. उपस्थित ग्रामस्थांनी शिव . ग्रामपंचायत कार्यालयातही पूजन करून अभिवादन करण्यात आले. संध्याकाळी गावातील युवकांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांसह टाळ-मृदंगाच्या गजरात आणि भजनाच्या तालावर … Read more

Attempt to portray Shirke brothers and Soyarabai as villains says amol mitkari | छावा चित्रपटात शिर्के बंधू आणि सोयराबाई यांना व्हिलन दाखवण्याचा प्रयत्न: सरकारने छत्रपती संभाजी महाराजांचे खरे चरित्र समोर आणण्यासाठी पुढाकार घ्यावा – अमोल मिटकरी – Akola News

अभिनेता विकी कौशलचा छावा चित्रपट सध्या चांगलीच धुमाकूळ घालत आहे. लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. एकंदरीतच चित्रपट चांगलाच यशस्वी झाला असला तरी शिर्के कु . अमोल मिटकरी म्हणाले, महाराष्ट्र सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे खरे आणि प्रमाणित चरित्र … Read more