The plot of a housemaid in Vadgaon Sheri was exposed. | वडगाव शेरीत घरकाम करणाऱ्या महिलेचा डाव उघड: कपाटातून दागिने व रोख रक्कम चोरणारी कामगार पोलिसांच्या ताब्यात – Pune News

घरकाम करण्याच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या एका घरकामगार महिलेला चंदननगर पोलिसांनी अटक केली आहे. महिलेकडून साेन्याचे दागिने, रोख रक्कम, तसेच दुचाकी जप्त करण्यात आली. महिलेकडून चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आलेले आहेत. . ऋतुजा राजेश सुरुशे (रा. ॲसेम्ब्ली चर्चजवळ, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत वडगाव शेरी भागातील एका महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात … Read more

As many as 50 thousand devotees had darshan at Siddheshwar Mahadev Temple in Paithan, queues for darshan at various Mahadev temples, number of women more | पैठणमध्ये सिद्धेश्वर महादेव मंदिरात तब्बल 50 हजार भक्तांनी घेतले दर्शन: विविध महादेव मंदिरात दर्शनासाठी रांगा, महिलांची संख्या अधिक – Chhatrapati Sambhajinagar News

महाशिवरात्रीच्या दिवशी पैठणच्या सिद्धेश्वर महादेव मंदिरात ५० हजारांहून अधिक शिवभक्तांनी दर्शन घेतले. गोदाकाठच्या भोगावती घाटावर भरणाऱ्या सिद्धेश्वर यात्रेला हजार वर्षांचा इतिहास आहे. पैठणपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भोगावती घाटाला ऐतिहासिक महत . संत ज्ञानेश्वर महाराज पैठणच्या धर्मपीठाकडून शुद्धीपत्र मिळवण्यासाठी येथे आले होते. परत जाताना त्यांनी सिद्धेश्वरच्या भोगावती घाटावर भावंडांसह २ वर्षे ८ महिने मुक्काम केला. … Read more

Pune Shocker Cab Driver Arrested For Masturbating While Staring At Female Software Engineer | पुण्यात आणखी एक संतापजनक घटना: वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरचे महिला सॉफ्टवेअर इंजिनिअर समोर गैरवर्तन; महिलेची कॅबमधून उडी – Pune News

पुण्यातील गुन्हेगारीच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे. स्वारगेट परिसरात बस मध्ये झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पुण्यातील कल् . वास्तविक 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजताच ही घटना घडली आहे. मात्र, ती आता समोर आली आहे. पुण्यातील कल्याणी … Read more