Billboard-free campaign begins in Kasba constituency | कसबा मतदारसंघात फलकमुक्त मोहीम सुरू: आमदार रासने यांच्या पुढाकाराने अनधिकृत फ्लेक्स हटवले; केंद्रीय मंत्री मोहोळ यांचे कार्यकर्त्यांना आवाहन – Pune News
कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने यांच्या फलकमुक्त कसब्याच्या निर्धाराला पाठिंबा देत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी भाजप कार्यकर्त्यांनि अनधिकृत फ्लेक्स लावू नये असे आवाहन केले. ते कसबा मतदारसंघात संपन्न झालेल्या ‘स्वच्छता नारायण महापूजा’ कार्य . स्वच्छतेचा जागर सुरू ठेवत कसबा मतदारसंघात ‘स्वच्छता नारायण महापूजा’ हा अनोखा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या … Read more