Five Devotees Drown in Vidarbha on Mahashivratri | One Died in Markandadev 3 Died in Wardha River | महाशिवरात्रीदिनी विदर्भात पाच भाविक बुडाले: मार्कंडादेव येथे वैनगंगेत बुडाल्याने एका भाविकाचा, तर वर्धा नदीत बुडून तिघांचा मृत्यू – Nagpur News

राज्यभरात आज महाशिवरात्री निमित्त शिवमंदिरे आणि तीर्थक्षेत्रांवर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. महाशिवरात्रीच्या पावण पर्वावर अनेक ठिकाणी यात्रा आणि विविध उत्सव साजरे केले जात असतानाच, विदर्भात दोन वेगवेगळ्या दुर्घटना . चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा तालुक्यात चुनाळा येथे महाशिवरात्रीनिमित्त गावातील लोक वर्धा नदी घाटावर अंघोळीसाठी येत असतात. यावेळी तीन तरुण अंघोळीसाठी नदीच्या दुसऱ्या काठावर गेले. … Read more