Brahma Kumaris set a record with a 72-foot letter, erected a symbolic Amarnath cave | महाशिवरात्रीनिमित्त पुण्यात अनोखा उपक्रम: ब्रह्माकुमारींनी 72 फुटी पत्राने केला विक्रम, उभारली प्रतिकात्मक अमरनाथ गुफा – Pune News

प्रजापिता ब्रह्माकुमारी इश्‍वरीय विश्‍व विद्यालय बाणेर तर्फे महाशिवरात्री निमित्त 72 फूट लांब परमेश्‍वरास पत्र लिहून इंडिया स्टार बुक ऑफ रिकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदविला आहे. या पत्रात प्रत्येकाने आपल्याला महादेव शंकर भगवानाबद्दल वाटणार्‍या भावना लिहि . बदलत्या काळात पत्रव्यवहार प्रथा लूप्त पावत आहे म्हणून ही प्रथा अविरत रहावी म्हणून सरळ महाशिवरात्री महादेवासच पत्र लिहिण्याचा उपक्रम प्रजापिता … Read more

Chakkeshwar worship at Dattatreya Temple on the occasion of Mahashivaratri | महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात चक्केश्वराची पूजा: १०१ किलो चक्क्यापासून साकारले महाकालेश्वराचे पिंड आणि मुखवटा – Pune News

बुधवार पेठेतील कै.श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात १०१ किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा साकारण्यात आला. बारा ज्योतिर्लिंग क्षेत्र उज्जैन येथील श्री महाकालेश्वर येथील शिवपिंड व मुखवटा पाहण्याकरि . महाशिवरात्रीनिमित्त श्रीमंत सरदार कुमारराजे रास्ते व स्नुषा संजीवनी माधवराजे रास्ते यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त अ‍ॅड. प्रताप … Read more

Mahashivratri 2025 Live Update Maharashtra Shiva Temples Crowds Devotees Grishneshwar | नमामि शंभो!: महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातील मंदिरात पहाटेपासून भक्तांची गर्दी, घृष्णेश्वर मंदिरात मध्यरात्रीपासून हजारो भाविक दाखल – Chhatrapati Sambhajinagar News

महाशिवरात्रीनिमित्त राज्यभरातील शिवमंदिरे सजली असून, भगवान शंकराच्या दर्शनासाठी मंगळवारी रात्रीपासून गर्दी झाली आहे. महाशिवरात्रीनिमित्त छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घृष्णेश्वर, पुण्यातील भीमाशंकर आणि नाशिकमधील त्र्यंबकेश्वर मंदिररसह हिंगोलीच्या औंढ . 12 ज्योतिर्लिंगापैकी एक प्रसिद्ध असलेल्या संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळच्या घृष्णेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मंगळवारी मध्यरात्रीपासूनच रांगा लावल्या आहेत. हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आहे. अंबादास दानवेंनी … Read more

On the occasion of Mahashivratri, Yatra begins in Murdeshwar from today, devotees come from Marathwada, Khandesh, various programs are organized | महाशिवरात्रीनिमित्त मुर्डेश्वर येथे आजपासून यात्रा: मराठवाडा, खान्देशातून येतात भाविक, विविध कार्यक्रमांचे आयोजन – Chhatrapati Sambhajinagar News

सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील श्री. क्षेत्र मुर्डेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त बुधवारपासून यात्रेला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मियांसाठी पवित्र व महत्त्वाच्या असणाऱ्या महाशिवरात्री पर्वास प्रारंभ झाला. यास अध्यात्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी स . प्रभू रामचंद्र व सीतामाई या खान्देशकडून येत असताना सीता मातेस शिवपूजेची आठवण झाली. त्यांनी शिवलिंग स्थापन करून मागे खान्देशकडे वळुन (मुरडून) पाहिले … Read more

Har Har Mahadev’s alarm on the occasion of Mahashivratri in Aundha Nagnath Nagar, temple opens for devotees for darshan after official puja, crowd since early morning | औंढा नागनाथमध्ये महाशिवरात्रीनिमित्त हर हर महादेवचा गजर: शासकीय पूजेनंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले, पहाटे पासूनच गर्दी – Hingoli News

देशातील आठवे ज्योतर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त मध्यरात्री दुग्धाभिषेक करण्यात आला. त्यानंतर बुधवारी ता. 26 पहाटे दोन वाजता नागनाथ मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. पहाटे पासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. हर . देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ येथे महाशिवरात्र यात्रा महोत्सवाला सुरवात झाली आहे. या यात्रा महोत्सवासाठी संस्थान प्रशासनाने मागील एक … Read more

Crowds gather at Dhamantri to witness the Shiva Mahapuran story on the occasion of Mahashivratri | धामंत्री येथील महाशिवरात्रीनिमित्त शिवमहापुराण कथेला होतेय गर्दी: महाशिवरात्री उत्सवानिमित्त दैनंदिन पहाटे ५ पासून पूजा – Amravati News

. शहरापासून काही अंतरावर असलेल्या धामंत्री येथील श्री क्षेत्र नागेश्वर महादेव संस्थानात महाशिवरात्रीच्या मुख्य पर्वावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त शिवदास महाराज शृंगारे यांच्या मधुर वाणीतून दैनंदिन शिवमहापुराण कथा महायज्ञ माघ कृष्ण सप्तमी पर्वाला सुरुवात करण्यात आली आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त दैनंदिन पहाटे ५ पासून पूजा, आरती, महाअभिषेक इत्यादी कार्यक्रम होत आहेत. तिवसा तालुक्यातील प्राचीन … Read more