sanjay raut thane shivsainik sanvad melava | वारसदार म्हणून यांचा जन्म गुजरातला झाला: ठाणेकरांना निष्ठा सांगण्याची गरज नाही, संजय राऊत यांचा हल्लाबोल – Mumbai News

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आज ठाण्यात शिवसैनिकांशी सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे नेते ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. . यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, प्रत्येकजण सांगतोय मला राऊत सांहेबांचे भाषण ऐकायचे आहे, पण मी म्हणतोय मला आज बोलायचे … Read more

Supriya Sule On Walmik Karad Santosh Deshmukh Case | Dhananjay Munde | धनंजय मुंडे व नैतिकतेची कधी भेटच झाली नाही: या लोकांना एवढे अमानुष वागण्याचा अधिकारच कुणी दिला? सुप्रिया सुळे यांचा घणाघात – Beed News

बीड पोलिसांनी आपल्या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवत त्यांची व न . संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीने 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मीक … Read more

Dr. Abhay Firodia of Force Motors felicitated by Janaseva Foundation | ‘भेटूया एका दिग्गजाला’: फोर्स मोटर्सच्या डॉ. अभय फिरोदिया यांचा जनसेवा फाउंडेशनतर्फे सत्कार – Pune News

मी स्वतःला खूप भाग्यशाली रामजतो की मला आजोबा कुंदनमल फिरोदिया आणि वडील नवलमल फिरोदिया या दोघांचे संस्कार आणि मुल्यांची रुजवण करणारी शिकवण लाभली. कुटुंबाचे संस्कार हीच माझ्या जडणघडणीची ऊर्जा आहे. आज फोर्स उद्योग समूह ज्या यशाच्या शिखरावर आहे त्याचे अध . जनसेवा फाउंडेशन पुणेतर्फे ‘भेटूया एका दिग्गजाला’ या उपक्रमांतर्गत फोर्स मोटार लि. चे चेअरमन, जागतिक … Read more

Recommendation to cancel the recognition of Kalpataru School, information from Education Officer Ashwini Latkar | कॉपी प्रकरणातील ‘आदर्श’: कल्पतरू शाळेची मान्यता रद्दची शिफारस, शिक्षणाधिकारी अश्विनी लाटकर यांची माहिती – Chhatrapati Sambhajinagar News

दहावी, बारावीच्या परीक्षेत गैरप्रकाराला प्रोत्साहन देणाऱ्या शाळांची मान्यता रद्द केली जाईल, असा इशारा राज्य शिक्षण मंडळाने दिला आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील ‘आदर्श ’आणि वैजापूर तालुक्यातील ‘कल्पतरू’ या दोन शाळांची . दहावी, बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्त अभियानला छेद देणाऱ्या मंडळींविरुध्द पोलीस कारवाई केली जात असून, मंडळाच्या सुचना न मानणाऱ्या शाळा, महाविद्यालयांवर कारवाईचे हत्यार शिक्षण … Read more

Chhagan Bhujbal reaction on Pune Swargate Shivshahi bus Rape Case | आजकाल व्हिडिओ काढतात, वाचवण्याचा प्रयत्न नाही: पुण्यातील घटना फारच विचित्र घडलेली, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया – Pune News

पुणे येथील स्वारगेट बसस्थानक परिसरात शिवशाही या बसमध्ये 26 वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. त्यानंतर यातील आरोपी दत्तात्रय गाडेला पोलिसांनी 70 तासांत अटक केली आहे. गुनाटी या गावातून आरोपीने पोलिसांसमोर शरणागती पत्करली.या घटनेवर आता माजी मंत्री व राष्ट्र . आजकाल व्हिडिओ काढतात, वाचवण्याचा प्रयत्न नाही छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्राला फार मोठी संस्कृती आहे. त्याच्यामुळे या घटना … Read more

Jayant Patil wrote a letter to Devendra Fadnavis Allegations of looting through HSRP number plates | जयंत पाटील यांचे देवेंद्र फडणवीस यांना पत्र: HSRP नंबरप्लेटवरून कोट्यवधींची लूट विभागाच्या साक्षीनेच सुरु असल्याचा आरोप – Mumbai News

वाहनांची सुरक्षा आणि ओळख सुनिश्‍चित करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने एचएसआरपी (मान्यताप्राप्त सुरक्षित असलेली नोंदणीकृत नंबर प्लेट) वापरणे अनिवार्य केले आहे. मात्र इथेही महाराष्ट्रातील नागरिकांना लुटण्याचा कार्यक्रम सुरू आहे की काय असा प्रश्न उद्भवला आ . याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की एचएसआरपी नंबर प्लेटसाठी … Read more

Devendra Fadnavis On Asia’s Largest Technical Event Mumbai Tech Week; Whatsapp Governance | राज्य सरकारच्या 500 सेवा आता व्हाॅट्सअप वर: देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा; मुंबईच TECH HUB असल्याचा दावा – Mumbai News

आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल इव्हेंट Mumbai Tech Week पार पडत आहे. त्यामुळे मुंबई ही TECH ची राजधानी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. इतकेच नाही तर आता राज्य सरकारच्या 500 सर्व्हिसेस व्हाॅ . आम्ही ही बातमी अपडेट करत आहोत…

Ganesh Gavane On Swargate Bus Depot Rape Case Thearrested Dattatray Gade Accused | दत्तात्रय गाडेला नेमके कोणी पकडले?: ग्रामस्थ गणेश गव्हाने यांचा दावा; म्हणाले पोलिसांनी भावाने मारले, त्याचा राग आला होता – Mumbai News

स्वारगेट परिसरातील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे आणि माझा भाऊ सोबत राहत होते. त्यामुळे पोलिसांनी माझ्या भावाला मारहाण करत दत्तात्रय गाडे याची विचारपूस केली. याच रागातून मी आरोपीचा शोध घेत होतो. अखेर आरोपी मला सापडला आणि पळत असताना मी त्याल . आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध पोलिस आणि गावातील ग्रामस्थ देखील घेत होते. या दरम्यान … Read more

Expressing our thoughts in our mother tongue strengthens our creative power, asserts Dr. Rajendra Malose at Vadner Bhairav College | आपण मातृभाषेतून विचार मांडल्यास आपल्या सृजनशक्तीला बळ मिळते: वडनेरभैरव महाविद्यालयात डॉ. राजेंद्र मलोसे यांचे प्रतिपादन – Nashik News

भाषा ही केवळ संवादाचे साधन नसून ती आपली सांस्कृतिक माता असते. मातृभाषेतून विचार मांडल्याने आपल्या सृजनशक्तीला नवे बळ मिळते, विद्यार्थ्यांनी अधिकाधिक वाचन आणि लेखन करावे, असे प्रतिपादन लेखक डॉ. राजेंद्र मलोसे यांनी केले. मविप्र समाजाचे कला, वाणिज्य व . प्रा. अनिल बचाटे हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यास सृजनशीलता आणि नवकल्पनांचा विकास होतो, असे … Read more

Israeli Consul General in India Kobbi Shoshani Honored With Surya Dutt National Award | इस्राईलचे भारतातील कॉन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांचा सन्मान: परराष्ट्र क्षेत्रातील योगदानासाठी सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार प्रदान – Pune News

इस्राईल आणि भारत यांच्यातील परस्पर संबंध अधिक सक्षम होण्यात, परराष्ट्र क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल इस्राईलचे भारतातील कॉन्सुल जनरल कोब्बी शोषानी यांना सुर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने ‘सूर्यदत्त राष्ट्रीय पुरस्कार २०२५’ प्रदान क . प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, विद्यार्थ्यांना प्रेरक आणि विविध क्षेत्रातील आदर्श व्यक्तीमत्वांचा सन्मान करून त्यांच्या सेवेप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सोहळा असतो. … Read more