VBA President Prakash Ambedkar on Massajog Sarpanch murder case chargesheet Hingoli News | आरोपींना सोडविण्यासाठीच 1500 पानांचे दोषारोपपत्र: मस्साजोग प्रकरणी VBA चे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा आरोप – Hingoli News
मस्साजोग प्रकरणातील आरोपींना सोडविण्यासाठीच पोलिसांनी दिड हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले असावे, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी ता. २७ हिंगोली येथे बोलताना केला. . हिंगोली येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्ता संवाद बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ज्योतीपाल रणवीर, शिवाजी खरात, राजू कांबळे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. … Read more