On the occasion of Mahashivratri, Yatra begins in Murdeshwar from today, devotees come from Marathwada, Khandesh, various programs are organized | महाशिवरात्रीनिमित्त मुर्डेश्वर येथे आजपासून यात्रा: मराठवाडा, खान्देशातून येतात भाविक, विविध कार्यक्रमांचे आयोजन – Chhatrapati Sambhajinagar News
सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील श्री. क्षेत्र मुर्डेश्वर येथे महाशिवरात्रीनिमित्त बुधवारपासून यात्रेला सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मियांसाठी पवित्र व महत्त्वाच्या असणाऱ्या महाशिवरात्री पर्वास प्रारंभ झाला. यास अध्यात्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी स . प्रभू रामचंद्र व सीतामाई या खान्देशकडून येत असताना सीता मातेस शिवपूजेची आठवण झाली. त्यांनी शिवलिंग स्थापन करून मागे खान्देशकडे वळुन (मुरडून) पाहिले … Read more