Father sentenced to life in prison for murdering son who sided with mother Hingoli Crime News | वादात आईची बाजू घेणाऱ्या मुलाचा खून: हिंगोली कोर्टाने पित्याला ठोठावला आजन्म कारावास, येडशी येथील प्रकरण – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील येडशी येथे आईची बाजू घेणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा गळा आवळून व डोक्याल दगड घालून खून करणाऱ्या पित्याला आजन्म कारावास व ७५ हजार रुपये दंडाच्या शिक्षेचा निर्णय अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्यायाधिश एस. एम. माने-गाडेकर यांनी बुधवार . याबाबत सहाय्यक सरकारी वकील ॲड. एन. एस. मुटकुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील येडशी येथील … Read more

The Principal Leaked the 10th Class English Subject Paper in Bhandara | मुख्याध्याकानेच लीक केला दहावी इंग्रजी विषयाचा पेपर: भंडाऱ्यातील बारव्हा चिचाळ येथील प्रकार, तिघांवर गुन्हा दाखल – Nagpur News

लाखांदूर तालुक्यातील चिचाळ/बारव्हा येथील महात्मा फुले विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर दहावीच्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेचे फोटो व्हॉट्सअॅपवर प्रसारित करून संगनमताने गैरप्रकार केल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ह . या प्रकरणी दिघोरी पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदविला. शनिवारी सकाळी 10.45 ते 11.30 वाजताच्या दरम्यान चिचाळ-बारव्हा येथील महात्मा फुले विद्यालय येथे दहावीच्या इंग्रजी विषयाची परीक्षा सुरू … Read more

Smallholder Farmer Commits Suicide Due to Debt in Palodi Hingoli | कर्जाला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या: विहीरीत उडी मारून संपवले जीवन, पाळोदी येथील घटना – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील पाळोदी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून विहीरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली असून या प्रकरणी कळमनुरी पोलिस ठाण्यात शनिवारी ता. १ अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. संतोष नारायण हिंगणकर असे मयत शेतकऱ्याचे न . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाळोदी येथील शेतकरी संतोष नारायण हिंगणकर (६०) यांना पाळोदी शिवारात तीन एकर शेत आहे. … Read more

The sky resounded with the chants of Lord Baneshwar at Janashanti Dham in Ojar, Shantigiri Maharaj was welcomed with jubilation by devotees amidst the bursting of firecrackers. | ओझर येथील जनशांती धाममध्ये भगवान बाणेश्वराच्या जयघोषाने आसमंत दुमदुमला: फटाक्यांच्या आतषबाजीत शांतिगिरी महाराजांचे भाविकांकडून जल्लोषात स्वागत – Nashik News

ओझर येथील देवभूमी जनशांती धाम येथे पहाटे ब्रह्ममुहूर्तापासून सुरू असलेले शिव पिंडीवरील महाअभिषेक पूजन, नित्यनियम विधी, ध्यान, प्राणायाम, भजन, महाआरती, पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी लागलेल्या भाविकांच्या रांगा, मंदिरात अखंड सुरू असलेल्या ‘ओ . स्वामी मौनगिरी महाराज यांच्या स्मरणार्थ उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरी महाराज यांनी ओझर येथे निर्माण केलेले देवभूमी जनशांती धाम शिवभक्तांसाठी प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरले … Read more

Dams in Apegaon and Hiradpuri have collapsed, fields are green even in summer, farmers in Apegaon and Wadwali are getting abundant water even in summer | आपेगाव, हिरडपुरी येथील बंधारे तुडुंब, उन्हाळ्यातही शेतशिवार झाले हिरवेगार: आपेगाव, वडवाळीतील शेतकऱ्यांना उन्हाळ्यातही मिळतेय मुबलक पाणी – Chhatrapati Sambhajinagar News

उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. याचा सर्वाधिक फटका शेतीला बसत आहे. उन्हाळ्यात जायकवाडी धरणावरील पाणी वगळता इतर ठिकाणी सिंचनाला आधार मिळाला, तो पैठण तालुक्यातील आपेगाव व हिरडपुरी या बंधाऱ्यांचा. तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली तरीही या बंधाऱ्यांवर अवलं . पैठण शहरापासून अवघ्या सात किमी अंतरावर आपेगाव, वडवाळी ही गावे आहेत. या गावांलगत गोदावरीचे पाणी जाते. येथे ऊस … Read more

Contractor’s concrete mixer stuck on road in Sheri, villagers complain about poor road work | शेरी येथील रस्त्यात फसला ठेकेदाराचा काँक्रीट मिक्सर: रस्त्याच्या निकृष्ट कामाची ग्रामस्थांकडून ओरड‎ – Jalgaon News

शेरी येथे रस्ता खडीकरण व काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. खडीकरण झाल्यानंतर ठेकेदाराच्या काँक्रीटचा मिक्सर रस्त्यात फसल्याने निकृष्ट काम झाल्याची ओरड शेरी ग्रामस्थांकडून होत आहे. . शेरी गावात अंतर्गत २५-१५ हेड खाली रस्ता कॉंक्रिटीकरण व गटारीचे काम मंजूर झाले आहे. यासाठी प्रथम रस्त्यावर खडीकरण करण्यात आले आहे. खडी टाकल्यानंतर आवश्यकतेनुसार दबाई न करताच त्यावर काँक्रिटीकरणाचा घाट … Read more

Agricultural assistants protest in Khamgaon by wearing black ribbons, agricultural assistant suicide case in Sillod | खामगावात कृषी सहायकांचे काळ्या फिती लावून आंदोलन: सिल्लोड येथील कृषी सहाय्यक आत्महत्या प्रकरण – Chhatrapati Sambhajinagar News

सिल्लोड येथील कृषी कार्यालयात कृषी सहायकाने आत्महत्या केल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून कामकाजाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी २४ फेब्रुवारी रोजी खामगाव येथील कृषी सहायकांनी काळ्या फिती लावून कामकाज केले, तसेच विविध मागण्यांचे निवेदन त . कृषी आयुक्त यांना दिलेल्या निवेदनानुसार, सिल्लोड येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात कार्यरत कृषी सहायक योगेश शिवराम सोनवणे यांनी कार्यालयात २० … Read more

Crowds gather at Dhamantri to witness the Shiva Mahapuran story on the occasion of Mahashivratri | धामंत्री येथील महाशिवरात्रीनिमित्त शिवमहापुराण कथेला होतेय गर्दी: महाशिवरात्री उत्सवानिमित्त दैनंदिन पहाटे ५ पासून पूजा – Amravati News

. शहरापासून काही अंतरावर असलेल्या धामंत्री येथील श्री क्षेत्र नागेश्वर महादेव संस्थानात महाशिवरात्रीच्या मुख्य पर्वावर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यानिमित्त शिवदास महाराज शृंगारे यांच्या मधुर वाणीतून दैनंदिन शिवमहापुराण कथा महायज्ञ माघ कृष्ण सप्तमी पर्वाला सुरुवात करण्यात आली आहे. महाशिवरात्री उत्सवानिमित्त दैनंदिन पहाटे ५ पासून पूजा, आरती, महाअभिषेक इत्यादी कार्यक्रम होत आहेत. तिवसा तालुक्यातील प्राचीन … Read more

Guidance from JNU’s Dr. Vivek Kumar in the study at Parthi | भारताच्या सामाजिक संरचनेत झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश: पार्थी येथील परिसवांदात जेएनयूचे डॉ. विवेक कुमार यांचे मार्गदर्शन – Chhatrapati Sambhajinagar News

प्रधानमंत्री उच्चस्तर शिक्षा अभियान (पी.एम.उषा) यांच्या अर्थसाहाय्याने पंडित दीनदयाळ उपाध्याय शिक्षण संस्थेचे श्री संत सावता माळी ग्रामीण महाविद्यालय, फुलंब्री. यशवंतराव चव्हाण कॉलेज, सिल्लोड आणि राजर्षी शाहू कॉलेज, पाथ्री यांच्या संयुक्त विद्यमाने “ . उद्घाटन सत्रात डॉ. विवेक कुमार (जे.एन.यू. नवी दिल्ली) यांनी प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन केले. त्यांनी भारताच्या सामाजिक संरचनेत झालेल्या महत्त्वपूर्ण बदलांवर प्रकाश … Read more

Clashes Erupt over Normal Arguement at Dhanora Jahangir 2 Youth Injured Case registered Against 12 People | धक्का लागण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी: दोघे जण गंभीर जखमी, 12 जणांवर गुन्हा दाखल; धानोरा जहांगीर येथील घटना – Hingoli News

कळमनुरी तालुक्यातील धानोरा जहांगीर येथे धक्का लागण्याच्या कारणावरून तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली असून यामध्ये दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे हलवण्यात आले आहे. या प्रकरणी बारा जणांवर कळमनुरी पोलिस ठाण्यात सोमवारी ता. . पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोरा जहांगीर येथे एका मिरवणुकीमध्ये गावातील प्रविण पाईकराव याचा प्रणव हरण यास धक्का लागला … Read more