Namdeo Dhasal Film Controversy | Chal Halla Bol Movie Censor Board | नामदेव ढसाळ कोण हेच सेन्सॉर बोर्डाला माहिती नाही: ‘चल हल्ला बोल’ चित्रपटाला नाकारली परवानगी; निर्मात्यांच्या बोर्डाकडे येरझारा – Mumbai News
मराठी साहित्य विश्वातील क्रांतिकारी कवी तथा दलित पँथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडला आहे. सेन्सॉर बोर्डाने (सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन) या चित्रपटाला परवानगी ना . ‘चल हल्ला बोल’ हा चित्रपट नामदेव ढसाळ यांच्या जीवनावर आधारित आहे. मराठी व हिंदी भाषेतील या 2 तासांच्या … Read more