Kavitadin Kusumagraja Jayanti Update | ‘मसाप’तर्फे कविता दिनाचे आयोजन: कुसुमाग्रज जयंती, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रम, विद्यापीठात रंगणार कविसंमेलन – Chhatrapati Sambhajinagar News
कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने गुरुवार, २७ फेब्रुवारी रोजी कवितादिनाचे आयोजन करण्यात आले आहे. सन्मित्र कॉलनीतील डॉ. ना. गो. नांदापूरकर सभागृहात हा कार्यक्रम होईल, अशी माहिती मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष . एकोणचाळीस वर्षांपासून आयोजन मराठवाडा साहित्य परिषद गेल्या एकोणचाळीस वर्षांपासून कविवर्य कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस कवितादिन म्हणून साजरा करते. … Read more